DIAT Pune Bharti 2023
DIAT Pune Bharti 2023 : डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अडवांस टेक्नॉलॉजी पुणे मध्ये भरती निघालेली आहे आणि यामध्ये तब्बल इथे आठ जागा निघालेल्या आहेत आणि अर्ज ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख असणाऱ्या 21 मे 2023 तर या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहे शैक्षणिक जे काही पात्रता लागणाऱ्या वयाची निवड आणि वेतनश्रेणी किंवा परीक्षेत किंवा फी नोकरीची ठिकाणी ही सर्व माहिती जे असणाऱ्या भरतीची खालील प्रमाणे तुम्हाला मिळून जाणार आहे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून सादर करायचे त्यासाठी मूड जाहिरात आणि पीडीएफ पहावी.

◆ डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आडवांस टेक्नॉलॉजी पुणे भरती 2023
● एकूण पदे : 8 पद.
● पदांचे नाव : सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक.
● शैक्षणिक पात्रता : मास्टर्स किंवा बॅचलर डिग्री , ME / M .Tech. किंवा BE, B .Tech मध्ये प्रथम सेमी सह पीएचडी पदवी ( अधिक माहितीसाठी सविस्तर माहिती जे काही दिलेले ते पहावी आणि जाहिरात पहावे)
● पगार : रुपये 57,400 ते 2,10,800 इतके रुपये.
● अर्ज फी : मोफत आहे.
● नोकरी ठिकाण : पुणे.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन आणि ऑफलाइन अशी असणार.
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपनिबंधक, प्रशासन डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अडवांस टेक्नॉलॉजी गिरीनगर पुणे 411 झिरो पंचवी
● अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख : 21 मे 2023 या तारखेपर्यंत भरायचे आहे.
● ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख : 31 मे 2023 या तारखेपर्यंत.
___________________________________
■ सविस्तर माहिती :
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडवांस टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत जे काही इथे विविध प्रकारचे जे काही असणाऱ्या पदांची येथे भरती निघालेली आहे आणि यालाच डी आय ए टी पुणे रिक्वायरमेंट सुद्धा असे म्हणतात ठीक आहे तरी यामध्ये जागा निवडलेल्या स्त्रिया पदाबद्दलच तुम्हाला आज पूर्णपणे आपण माहिती देणार आहोत तर तुम्हाला पूर्णपणे ब्लॉक वाचवण्याचे त्यानंतर तुम्हाला सर्व करून जाईल
तर हे जे काही इन्स्टिट्यूट असणार आहे हे टेक्नॉलॉजीचे हे पुण्याला आहे पुण्यामध्ये हे भरती निघालेली आहे आणि डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अदलांस टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गतच ही जगा भरती असणार या निघालेल्या यामध्ये तब्बल एकूण आठ जागा असणार आहे इथे पदांसाठी येथे जागा निघालेल्या आहेत.
अर्जित मागवण्यात येत आहेत ठीक आहे तर जे काही पात्रधारक असणार आहे यांनी उमेदवारांनी काय करायच आहे अर्ज लवकरात लवकर करायचे तुम्हाला आणि अर्ज जोपासना ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे असणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पद्धतीने ते अर्ज करावयाचे आहे
तर पुणे भरती अंतर्गत यामध्ये आठ पद असणारे पदाचे जे काही नाव असणारे तर ते पहिले क्रमांकाला मी तुम्हाला सांगून देते सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक तर हे जे काही पद असणारे यामध्ये आठ पद निवडलेल्या ठिकाणी या पदासाठी इथे म्हणजे दोन पद आहे समजायचं असं विषय तर यासाठी इथे जागा निघालेल्या आहेत
आणि यामध्ये जे शैक्षणिक पात्रता म्हणजे तुम्हाला शिक्षण काय लागणार आहे या म्हणजे पदाकरता तुम्हाला जर हवेतन करायचं असेल तर यासाठी तुम्हाला इथे मास्टर किंवा बॅचलर डिग्री झाली असेल तरी चालेल आणि यमी यमी एम टेक किंवा बी ही बी टेक मध्ये प्रथम श्रेणीस एचडी पदवी सुद्धा तुम्हाला असायला पाहिजे ठीक आहे आणि जर तुम्हाला सविस्तर याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वात खाली मी जाहिरात दिलेली आहे तर जाहिरात बघून घ्यायचे जाहिरातींचे सर्व माहिती पुरवलेली आहे
त्यानंतर वेतनश्रेणी वेतनश्रेणी म्हणजे काय असणार आहे यामध्ये पगार किती मिळणार तुम्हाला एकत्र हा प्रश्न सर्वांचे मनात सर्वात आधीचे तुम्ही पगार घेते मिळणार म्हणून ठीक आहे तर रुपयेच येत असणाऱ्या सत्तावन्न हजार चारशे पहिल्यांदा याच्यामध्ये आणि ते त्यापासून दोन लाख दहा हजार आठशे इतकं तुम्हाला वेतन यामध्ये मिळणार आहे तर ते तुमच्या स्किल्सवर म्हणजे कॉलिफिकेशन वर डिपेंड करते की तुम्ही अर्ज सादर करून तुम्हाला ते जॉब मिळेल
वयाचे आठ जागा असणारे यामध्ये असणारे चाळीस वर्षापासून सुरू होईल तर ते 45 वर्षे इतक्यापर्यंत असणारे आणि एससी एसटी ते पाच वर्ष व ओबीसी तीन वर्षे सूट असणार आहे आणि यासोबत जे काही अर्जाची असणार म्हणजे अर्ज शुल्क ते एकदम मोफत पद्धतीने असणारे एकदम फ्री असणारे ठीक आहे
आणि नोकरीचे जे काही ठिकाण असणारा म्हणजे नोकरीचे स्थान म्हणायचं त्याला तर नोकरी कुठे निघाले ते तरी पुण्यामध्ये असणारे पुण्याला ते जे काही नोकरीच्या ठिकाण असणाऱ्या तर पुण्याला ते त्याची जागा असणार आहे तिकडे जॉब आहे आपली ही ज्याबद्दल मी माहिती तुम्हाला देत आहे पुण्यामध्ये आहे
अर्ज जे काही करायचे तुम्हाला त्याची पद्धत काय असणार आहे ठीक आहे तर ऑफलाइन प्रकारे आणि ऑनलाईन प्रकारे त्या दोन्ही प्रकारे याची ऑन म्हणजे अर्ज करण्याची पद्धत असणारे तर तुम्हाला जी सोपी वाटेल ते तुम्ही त्या प्रकारे करू शकता ठीक आहे तर हेच माहिती यामध्ये दिलेली आहे का ऑनलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही इथे आपला आवेदन जे काही असणारे ते करू शकणार आहात
अर्ज पाठवण्याचे जो काही पत्ता असणार तो उपनिबंध आणि प्रशासन डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अडवांस टेक्नॉलॉजी गिरीनगर जिगर असणारे ते नागपूर येथे 41 10 25 तर हा असणाऱ्या पिन कोड तर पुण्याचं तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवण्यात पाठवायचं आहे आणि जे अर्ज
अर्ज सादर करण्याची जी काय तुम्हाला शेवटची जी काही अंतिम तारीख दिलेली आहे तर ती असणार आहे 21 मे 2023 तर या तारखेपर्यंत तुम्हाला आपलं जो काही अर्ज असणारे तर तुम्हाला इथे सादर करायचा म्हणजे सबमिट करायचे त्याचा नंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही याची तुम्ही लक्षात घेऊन दक्षता घ्यायच्या पाहिजे ठीक आहे
आणि हे झालं ऑनलाईन प्रकारे आता तुम्ही कोणती तारीख असणार आहे त्याची ठीक आहे तर ऑनलाईन प्रकारे 31 मे 2023 पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे ते आणि डिफेन्स ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत ही भरतीनुसार तुम्हाला हे तुम्हाला वाटतं मान्य करावे लागणार आहे.
याचा नंतर तुम्ही अर्ज करू शकणार नाहीत तर एवढे लक्षात तुम्हाला घ्यायचे आणि आवश्यक जे काही कागदपत्रे असणारे तर ते तुम्हाला सर्व एक अर्ध्या सोबत तुम्हाला जोडायचे एवढं लक्षात ठेवायचे एकही तुम्हाला पुरावांना अपूर्ण माहिती तुम्ही या अर्जासोबत जोडूच नका ठीक आहे हे
अर्जासोबत तुम्ही अपूर्ण माहिती कधीच जोडू नका नाहीतर ते अपत्र म्हणून ठरेल आणि तुमचा अर्ज रिजेक्ट केलं जाईल तर तुम्हाला पूर्णपणे अर्ज सोबत तुम्हाला आपलं येथे कागदपत्र जोडायचेत आणि सविस्तर माहितीसाठी जर तुम्हाला परफेक्ट माहिती हवी असेल तर खाली मी जाहिरात दिलेली आहे तर जाहिरात बघूनच जाहिरातीत पाहायला गेल्यानंतर सर्व पळून जाईल
आणि अधिक माहितीसाठी पुन्हा जर आपण अधिकृत जे काही संगीत भेट द्यायचे म्हणजे खालची अधिकृत वेबसाईट वरती क्लिक करून तुम्हाला तिथे माहिती घेऊन घ्यायची तो कशाप्रकारे तुम्हाला इथे काय विषय करायचे ठीक आहे तर अधिकृत वेबसाईट आणि ऑनलाईन अर्ज आणि जाहिरात हे तुम्हाला तिन्हीही येते वाचून आणि समजून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज करायचे.
त्याच्यानंतर असणारे हे डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी हे पुण्याला तर यामध्ये सीड्स जागा असणारे ते आठ असणारे ऑफलाइन ऑनलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही इथे आपला आवेदन सादर करू शकता अशा प्रकारचे इथे आज तुम्हाला माहिती मी दिलेले तुमच्या समोर आत्ता आणि सोबतच तुम्हाला इथे सर्वात खाली
सर्व माहिती भूर भूर घेण्यासाठी सर्व खाली तीन लिंक्स मी जोडून दिलेल्या तीन लिप्स मध्ये तुम्ही क्लिक करून म्हणजे परफेक्ट रित्या तुम्ही माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला अडचण सुद्धा जाणार नाही असणार ते आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळत असते तर याच बघण्यासाठी तुम्हाला इथे आपला राहायचे आणि समजून
आणि पुन्हा एकदा तुम्हाला डिफेन्सिस्टिक्स कप चे जो काही टेक्नॉलॉजी जवळ पुणे अंतर्गत त्याची काही लोक असणारे तर तो तुम्हाला लोक वरच्या बाजूला फर्स्ट नंबरला तुम्हाला दिसून जाईल तर तुम्ही ते लोगो बघून सुद्धा तुम्हाला इंस्पिरेशन थोडीशी मिळून जाईल की नाही अशा प्रकारे येते त्यांचा लोगो आहे अशा प्रकारचे तिथे काम होते म्हणून ठीक आहे
तर या भरतीमध्ये जे काही वेतन असणारे परीक्षा असणारे शैक्षणिक पात्रता असणे का वयाची वाट असणार आहे तर हे मी तुम्हाला सर्व यामध्ये सांगितलेले आहे आणि अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथे मिळेल आणि सोबतच पीडीएफ सुद्धा बघून घ्यायचे पीडीएफ मध्ये ए टू झेड माहिती दिलेली आहे तर तुम्ही परफेक्ट डिमॅट
अर्ज सादर करायचा आहे ना अर्ज सादर करून सुने तुम्ही जशी त्यांनी मध्ये दिलेल्या तुम्हाला फॉलो करायचा फॉलो करून अर्ध्याच्या नमुना सादर करून घ्यायचे त्याच्यानंतर जे काही तुमची मेहनत असेल त्याच्यानंतर तिथे खालीफिकेशन असतील तर त्यानुसारच तुम्हाला इथे जॉब मिळवण्यात येईल तर तोवर तुम्हाला काळजीपूर्वक आपलं सर्व काम करून घ्यायचं तुम्हाला सर्व त्यामध्ये माहिती मिळून जाणार
पुन्हा एकदा सांगून देतोय जे काय तुम्हाला मान्यता असणाऱ्या म्हणजे वयाचे जे काही असणारे अट तर ते 40-45 च्या दरम्यान असायला पाहिजे आणि बाकीचे माहिती असून ते सर्व मी ब्लॉक मध्ये तुम्हाला वरती लिहून दिलेलीच आहे चांगले डार्क मध्ये मध्ये परफेक्ट रित्या समजेल म्हणून हे जे कमी बोलत आहे तरी यामध्ये थोडे अक्षर असणार ते इकडे तिकडे जातील तर तुम्हाला हे गुण करून घ्यायचे फक्त वरचे
◆ ऑनलाईन अर्ज .
