भारतीय नौदलात SSC ऑफिसर भरती 2023

Indian Navy SSC Officer Requirement 2023

Indian Navy SSC Officer Requirement 2023: भारतीय नौदला मध्ये एसएससी ऑफिसर भरती 2023 निघालेली आहे तर यामध्ये जे काही त्यालाच म्हणतात इंडियन नेव्ही एस एस सी ऑफिसर रिक्वायरमेंट फॉर एसटी 24 तर या भारतीयांची अनाउन्समेंट झालेली आहे आणि सगळे पदार्थ सर्विस कमिशन एसएससी अधिकारी.त्याच्यानंतर जे काही पदे निघाले ते पदे असणाऱ्या 227 पद आणि त्यासोबत नोकरीची जी काही ठिकाण असणारे ते असणारे संपूर्ण भारतामध्ये तर पूर्ण भारतामध्ये आणि जे काही आवेदन करण्याची जी प्रक्रिया असणार आहे तर ते तुम्हाला सर्व ऑनलाईनच प्रक्रिया करावी लागणार आहे ते आणि अभितनाची जिथे शेवटची तारीख असणार ती तारीख असणार आहे 14 मे 2023.

Indian Navy SSC Officer Requirement 2023

पदाचे नाव : शॉर्ट सर्व्हिस कमिशन ( SSC ) अधिकारी.

एकूण पदे : 227 जागा आहेत.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये.

आवेदन करण्याची पद्धत : ऑनलाईन.

आवेदन करण्याची शेवटची तारिक : 14 मे 2023

आवेदन करण्याची फी : मोफत आहे .

———————————————-

IMPORTANT DATE: Online Apply Starting date

● : 29 एप्रिल 2023

LAST DATE : For Online Application

● : 14 मे 2023.


जाहिरात


Official Website

ऑनलाईन अर्ज करा

सविस्तर माहिती :

भारतीय नौदलामध्ये जे काही एस एस सी ऑफिसर भरती निघालेले आहेत तर या 2023 मध्येच निघालेले आणि यामध्ये जे काही रिक्वायरमेंट असणार आहे ते असणार आहे यामध्ये जागा निघाल्या त्या 227 वेकेन्सी निघालेल्या येथे म्हणजे 227 जॉब येथे निघालेल्या आहेत पूर्ण ठीक आहे तर अशा प्रकारे असणारे हे महत्त्वाची गोष्ट त्यानंतर इंडियन नेव्ही सुद्धा म्हणतात एस एस सी ऑफिसर भरतीसाठी आणि त्यासोबत तुम्हाला जे काही भारतीय नौदलात एसएससी भरतीसाठी जे तुम्हाला माहिती आहे तुम्ही देणार आहे ते खूप महत्त्वाची असणार आहे

तर पदाचे जे काही नाव असणार आहे ते नाव असणारे शॉर्ट सर्विस कमिशन एसएससी अधिकारी तर हे असणार आपल्या आजचे पदाचे नाव तर यावरच आपले जग पूर्ण ब्लॉग असणार आहे तो आहे ते हेच जे काही याचे जागा निघालेल्या आहेत ठीक आहे तर बघू शकता अशाप्रकारे आम्ही तुम्हाला सांगून दिला आहे

त्यानंतर जे काही रिक्त पदे असणाऱ्या म्हणजे यामध्ये किती पदे निघालेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला एकदम सिंगल आणि साध्या सोप्या भाषेत सांगून देते 227 पदांची जागा निघालेली आहेत तर तुम्ही वेळ न करता लवकरच लवकर तुम्ही इथे आपले जे काही भरती असणार आहे यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता सर्व माहिती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे आणि वेबसाईटची लिंक आणि जाहिरातीचे लिंक सुद्धा खाली दिलेली आहे तुम्हाला

आणि जे काही आवेदन करण्याचं तरी प्रक्रिया असणारे म्हणजे तुम्ही अर्ज कशा प्रकारे कराल तर ते सर्व जे काही असणार आहे ते ऑनलाईन असणारे तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर महत्त्वाचं मुलं तर जे काही असणारे आवेदन करण्याची जिथे शेवटची तारीख असणार आहे त्याची शेवटची तारीख काय असणार आहे तुम्हाला नक्कीच माहिती नसेल तर तुम्ही वरती आपलं जे काही टोटल ब्लॉग असणार तो वाचला असेल तर

तरीसुद्धा मी तुम्हाला सांगत होते की जे काही आपली म्हणजे ऑनलाईन फॉर्म अप्लाय करण्याची शेवटची तारीख असणार आहे तर त्यालाच अंतिम तारीख असेही म्हणतात तर 14 मे 2023 ठीक आहे तरीही असणारे शेवटची तारीख या तारखेपर्यंत तुम्हाला जे कापलं म्हणजे ऑनलाईन आपल्या करण्याची प्रक्रिया आहे ते पूर्णपणे करायचे त्याच्यानंतर त्या तारखेच्या नंतर तुम्ही जे काही असणारे आपलं आवेदन म्हणजे आपलाही तुम्ही करू शकणार नाही याची दक्षता मला घ्यायची आहे नक्की

रहे खूप महत्त्वाचं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि सोबतच जे काही हे जॉब चे ठिकाण असणारे तर जॉब कुठे निघालेला आहे हा सुद्धा प्रश्न तुमच्या मनात येतोच नक्की समजू शकतो मी पण पण जॉब चे जे काही ठिकाण सांगते ते पूर्ण भारतामध्ये असणारे आपल्या टोटल इंडिया मध्ये जागा निघालेल्या तर तुम्ही भारतामध्ये कोणते ठिकाणी असाल तरी तुम्ही जॉब साठी तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे

आणि जर तू मला अजून याच्याबद्दल माहिती हवी असेल तर अधिकृत जे काही आपले वेबसाईट असणार आहे तर ती ऑफिशियल वेबसाईट भरायचे आपल्याला गव्हर्नमेंट ची देवीची तर ते लिंक मी खाली दिलेली तुम्हाला ऑफिसर वेबसाईट तयार नाही वरती दिलेली आहे मी तुम्हाला सॉरी वरती मी लिंक दिलेली आहे ऑफिसला वेबसाईट म्हणून त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑफिसर वेबसाईटला जाऊ शकता आणि पूर्ण माहिती घेऊ शकता

त्यानंतर एज्युकेशन एज्युकेशन किती लागणार आहे त्याच्यासाठी कॉलिफिकेशन काय काय असणारे शैक्षणिक पात्रता म्हणतात त्याला तर ते सुद्धा त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे तर ते तुम्ही भरपूर माहिती तिथून सुद्धा घेऊ शकता आणि सिलेक्शन प्रोसेस असणाऱ्या प्रक्रिया असणारे ते मार्क आणि अपडेट याच्यावरच ते डिपेंड करणारे आणि तुमच्या कॉलिफिकेशन डिग्रीवर ठीक आहे हे खूप महत्त्वाचं म्हणून सांगितलं बाकी माहिती तुम्ही ठेवू शकता

त्यानंतर महत्त्वाच्या मुलं तर हा मेन मुद्दा असतो की आपण जे काही अप्लाय करणाऱ्या म्हणजे आपलिकेशन आपण तिथे टाकणार आहे जिथे आपण अर्ज करता येते त्याच्या शुल्क काय असणाऱ्या म्हणजे आपल्याला पैसे लागणार आहेत असं काही आपल्याला हा प्रश्न येतच नाही तर जे काही फी असणार आहे ते एकदम फुकट असणारे तुम्हाला कोणत्याच प्रकारची इथे पैसे देण्याची गरज नाही आपलिकेशन जे काही पीएस येणार आहे ते एकदम फ्री आहे काही पैसे द्यायची गरज नाहीये

आणि पुन्हा एकदा मी सांगून देतो तुम्हाला जे काही आपण आपले करण्याची सुरुवातीची तारीख असणार आहे सुरुवातीची तारीख असणार 29 एप्रिल 2023 ठीक आहे 29 एप्रिल पासून येथे सुरुवात झालेली आपल्या करण्याची आणि तुम्ही 14 मे 2023 पर्यंत आपलिकेशन आपली करू शकता तर हे खूप महत्त्वाचं सांगितलं

आणि तुम्हाला जाहिरात जर वाचायची असेल जाहिरात मध्ये सर्व काही त्यांचे माहिती असते तर इम्पॉर्टंट असणारे खूप महत्त्वाची लिंक असणार आहे ती वाली तर तुम्हाला वरती मी एक जाहिरात म्हणून एक लिंक दिलेली वरती जाहिरात वरती क्लिक करून घ्यायचे म्हणजे तुम्ही त्या लिंक वरती जाऊन जाहिरात तुम्ही वाचू शकता आपली वाली हे खूप त्याच्यानंतर आता

जिथे आपले ऑफिसला जे काही असणारे वेबसाईट त्यामध्ये इंडियन आपले जे काही असणार आहे त्याची जी वेबसाईट आहे ती सुद्धा मी तुम्हाला वरती दिलेली आहे तर तुम्ही त्यावर क्लिक करून आपलं जाऊन तिथे म्हणायचं पूर्ण माहिती घेऊ शकता आणि ऑनलाईन आपल्यासाठी तुम्हाला कुठे लिंक करायचे म्हणजे क्लिक करायचं आहे ऑनलाइन वरती

तुम्ही कुठून करायला बसून सुद्धा नक्की तुम्हाला त्या होण्यातील तर तुम्हाला काय करायचे वरतीच मी लिंक दिलेली ऑनलाईन अर्ज करा तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करा तर त्यावर क्लिक करायचे तिथून तुम्हाला अर्ज करून घ्यायचे जशी जशी तुम्हाला तिथे माहिती सांगण्यात येईल असे प्रकार तुम्हाला पूर्णपणे फॉलो करून घ्यायचे आणि मग तुम्हाला तिथे आपलं अर्ज करून टाकायचे तर अशाप्रकारे करून घ्यायचं

आणि त्यासोबत तुम्हाला जे काही आपलं व्हाट्सअप ग्रुप असणार आहे म्हणजे ज्यामध्ये आपण त्याची अपडेट देत असतो तुम्हाला पुरेपूर माहिती मिळायला पाहिजे लवकरात लवकर म्हणून सर्वजण व्हाट्सअप जे काही असते ते युज करत असतात म्हणूनच आपण व्हाट्सअप ग्रुप सुद्धा ओपन केलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आपले जे काही नवीन नवीन पोस्ट येत असतात तर त्याची माहिती तिथे मिळत असते म्हणून तुम्हाला काय करायचे

सरक खाली तुम्हाला तिथे लोगो दिसत असेल आपल्याला लोगो वर क्लिक करून घ्यायचे आणि तिथे लोगो क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही आपल्या जिथे व्हाट्सअप ग्रुप असणारे त्या ग्रुप मध्ये तुम्ही इथे जॉईन होऊन जाईल तुम्हाला अशी प्रगत जॉईन करून घ्यायचे आणि तुम्हाला येणाऱ्या भविष्यातल्या प्रत्येक जे काही अपडेट असतात ते तुम्हाला सर्व आपल्या ग्रुपला तिथे दिसायला मिळेल.

त्यानंतर जे काही तुम्ही आला मी आता वरती माहिती दिलेली आहे पूर्णपणे जे काही असणाऱ्या माहिती माझ्याकडून जितकं झाली ती माहिती मी तुम्हाला पूर्ण दिलेली आहे आणि असं कर्तव्य तुम्हाला सर्व काही कळालं असेल आणि जर तुम्हाला काही कळालं असेल तर लोक तर काय विषय नाही फक्त तुम्हाला महत्त्वाची जी काही माहिती मी वर दिलेली आहे ती वाचून घ्यायची तुम्हाला त्यानुसारच तुम्हाला करायचे

आणि जर अजूनही काही प्रश्न असतील तुम्हाला तर जिथे मेन वेबसाईट मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे त्या वेबसाईटला तुम्ही विजिट करू शकता आणि पूर्णपणे माहिती देऊ शकता तर तुम्हाला सर्व माहिती सुद्धा तिथे मिळून जाणार आहे अशा प्रकारे काही विषय नाही तुम्हाला कुठे भेटेल तर आशा करतो मला सर्व काही समजले असेल तर चला पुन्हा भेटूया आपण नवीन आणि मजेशीर एका चांगल्या ब्लॉगमध्ये