भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत पदांची भरती 2023 | ISRO Bharati 2023

ISRO Bharati 2023

ISRO Bharati 2023 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये 303 पदांची भरती सुरू आणि शेवटची अंतिम दिनांक 14 जून 2023. तर इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा आणि सर्व माहिती काढूनच अर्ज करा.

पूर्ण एकूण पदसंख्या :303 पदांची भरती.

पदे आणि एकूण जागा.

  1. सायंटिस्ट / इंजिनियर / ( इलेक्ट्रॉनिक्स): 90 जागा .
  2. सायंटिस्ट इंजिनियर मेकॅनिकल : 163 जागा.
  3. सायंटिस्ट इंजिनियर कम्प्युटर सायन्स : 47 पदाची भरती.
  4. सायंटिस्ट इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स आर पी एल ( RPL ) : 2 पद.
  5. सायंटिस्ट इंजिनियर कम्प्युटर सायन्स पी आर एल ( PRL ) : 1 जागा फक्त.

शैक्षणिक पात्रता :

  1. बी ए बी टेक आणि 60 टक्के इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मध्ये.
  2. B.E बी टेक 60% मेकॅनिकल मध्ये
  3. B.E / B. tech 60 टक्के कम्प्युटर सायन्स यामध्ये.
  4. B.E बी टेक साठी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन यात.
  5. B.E/ B Tech यामध्येच 60% एवढे कम्प्युटर सायन्स.

वयाची अट :

18 वर्षापासून ते 28 वर्षापर्यंत एससी एसटी ( SC / ST साठी पाच वर्षे.

ओबीसी ( OBC ) : साठी तीन वर्ष.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात.

अर्ज शुल्क :

ओबीसी ( OBC ) : साठी 250 रुपये फक्त.

एससी एसटी पीडब्ल्यूडी एक्झाम साठी मुलींसाठी फ्री असणार आहे कोणतीही लागणार नाही.

अर्ज करण्यासाठी शेवटचे दिनांक : 14 जून 2023 ही दिनांक.

सविस्तर माहिती :

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यामध्ये तिघा रिक्वायरमेंट साठीची गाजणारे अर्जित आहे ती पब्लिश झालेली आहे आणि यामध्ये तुम्हाला जे काही आपलिकेशन असणारे ते तुम्हाला यामध्ये भरायचे आहेत आणि तुमची नोकरी इथे मिळवायची आहे.

भारतीय अंतराळ संशोधन या संस्थेमध्ये येथे एकूण 303 पदांची यादी भरतीची जाहिराती ते निघालेली आहे आणि सोबतच जे अंतिम दिनांक असणारे अर्ज करण्याची ती असणाऱ्या 14 जून 2023 या तारखेपर्यंत.

एकूण पदवी असणार ते तुम्ही सांगितले ते तुम्हाला तर यामध्ये एकूण पदे असणाऱ्या त्याचे जागा किती असणार ते सुद्धा मी तुम्हाला आता सांगून देतोय तर पहिल्या क्रमांकाची पद्धत इंजिनियर आणि इलेक्ट्रॉनिक्स. यामध्ये 90 जागा आहेत

ठीक आहे तरी यामध्ये पहिलं पद करत असणार आहे त्यानंतरच ना दुसऱ्या क्रमांकाचे सायंटिस्ट इंजिनियर मेकॅनिकल असणारे तर यामध्ये तर एकूण 163 पदांची यादी असणार आहे.

हा तिसरा क्रमांकाचा प्रदर्शन आहे त्याच्या मी जागा सुद्धा सांगणार आहे तर सायंटिस्ट इंजिनियर कम्प्युटर सायन्स असणाऱ्या मध्ये तुम्हाला कम्प्युटर सायन्स झाल्या पाहिजे याच तुम्हाला इथे 47 पदांची भरती होणार आहे.

आपल्या त्यानंतरच नाही ते चौथ्या क्रमांकासाठी असणारे सायंटिस्ट इंजिनिअर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तर त्यालाच आपण आर पी एल यामध्ये सुद्धा इथे दोन पदांची नियुक्ती यामध्ये तुमच्यासाठी करून देण्यात आलेली आहे.

आणि यानंतर असणारे पाचव्या क्रमांकाला सायंटिस्ट इंजिनिअर कंप्यूटर सायन्स असणारे यामध्ये तुमच्यासाठी इथे पी आर एल देत असणारे यामध्ये फक्त एका पदाची भरती या शेवटच्या पाचव्या याच्याकरिता तुम्हाला येथे दिलेली आहे.

त्यानंतर असणार तुम्हाला यामध्ये कॉलिफिकेशन काय लागणारे म्हणजे पात्रता तर ती पोस्टनुसार असणार आहे इथे तर यामध्ये दिलेल्या असणार आहे 60% रिस असणारा यात.

आणि तुला बी टेक असणारे यामध्ये सुद्धा तुम्हाला मेकॅनिकल यामध्ये तुमच्याकडे पात्रता असायला पाहिजे आणि सोबतच कॉम्प्युटर सायन्स मध्ये इथे बिल भेटेल तसं झालं पाहिजे एकूणच इथे सांगायचे विषय म्हणलं तरी तेच म्हणजे 60% एवढे टक्के तुम्हाला यामध्ये अनुभव असला पाहिजे.

तर बाकीचे जे काही विषय असणार आहे तो तुम्हाला जाहिरात बघायचे म्हणजे जाहिरात बघितल्यानंतर तुम्हाला सर्व कडून देणार आहे मी तुम्हाला कशाकशा प्रकारची यामध्ये तुम्हाला पात्रता यामध्ये घडवून लागणार आहे तर ते तुम्ही एकदा बघितली जे आपले असणारे.

कॉलिफिकेशन लिस्ट असणार आहे त्यालाच आपण जाहिरात असे म्हणतोच तर ही तुम्हाला बघून घ्यायची त्यानंतर तुम्हाला कोणतीच प्रश्न तुमच्या मनात राहतील नाही आणि सर्व तुमचे प्रश्न असणार ते निघून जातील आणि सर्व तुम्हाला समजायला लागेल.

त्यानंतर असणार आहे ते आता जे काही वयाचे लिमिट असणाऱ्या म्हणजे तुम्हाला पदाकरता बघायचे लिमिट काय लागणार आहे तर हा जो सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो इथे तर 14 जून 2023 या तारखेपर्यंत तुम्हाला येते.

अठरा वर्ष पासून ते इथे एकूण 28 वर्षांपर्यंत आणि एससी एसटी पाच वर्षाची यामध्ये सूट असणारे आणि अशा प्रकारची तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे सोबतचे तुम्हाला इथे यामध्ये ओबीसी असणार आहे यासाठी सुद्धा तीन वर्षे इथे सूट देण्यात आलेली आहे.

आणि त्यानंतर असणार आहे ते आता आपलिकेशन असणार आहे ते फी काय असणार तुम्हाला म्हणजे तुम्हाला याच्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला यामध्ये तिघे छोट्या मोठ्या तुम्हाला शुल्क द्यावे लागणार आहे तर ते तुम्हाला काय लागणार आहे तर हे सुद्धा मी सांगतोय.

आणि त्यामध्ये असणारे जिथे ओबीसी असणार आहे यांच्यासाठी येथे फक्त 250 रुपये आणि एससी एसटी पीडब्ल्यूडी आणि एक्झाम असणार आहे तरी असणाऱ्या मुलींसाठी मुलींचे ते कॅंडिडेट असतील म्हणजे स्त्रिया म्हणायचं.

तो मुली म्हणायचे आपण तर त्यांच्यासाठी जगा असणारे फी मोफत असणार आहे म्हणजे कशा कसल्याच प्रकारची यामध्येही त्यांना लागणार नाहीयेत मुलींसाठी म्हणजे स्त्रियांसाठी तर सर्व मोफत प्रकारे येथे दिलेली जाणार आहेत त्यांना.

त्यानंतर असणारे जॉब चे जे काही आपली लोकेशन असणारा म्हणजे कुठे या भरतीची जागा निघालेली आहे रास सुद्धा खूप मोठा प्रश्न असणाऱ्या कारण महत्त्वाचे हेच असणारे लोकेशन कुठे असणार आपली म्हणून असा विषय असणाऱ्या ठीक आहे.

तर फक्त एवढे लक्षात घ्यायचे तुम्हाला की यामध्ये तुम्ही लोकेशन सांगणार आहे तुम्हाला तर ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला अडचण जाणार सुद्धा नाही आणि तुम्हाला परफेक्ट रित्या इथे माहिती मिळून जाईल.

त्यानंतर असणारे ते आता जे काही आपले पूर्ण लोक म्हणजे नोकरीचे ठिकाण असणाऱ्या इथे ऑल इंडिया मध्ये ठीक आहे म्हणजे पूर्ण भारतामध्ये असणारे तर पूर्ण भारतामध्ये याची जागा निघालेली आहे नोकरी करिता.

आणि यामध्ये जे काही शेवटची अंतिम दिनांक असणारे जे नोकरीसाठी तुम्हाला येथे लागणार आहे तर ती 14 जून 2023 असे प्रकारे इथे ठरवण्यात आलेली आहे तर माहितीनुसार तुम्हाला हीच शेवटची अंतिम दिनांक दिलेली आहे.

आणि तुम्हाला या तारखेचा अगोदरच तुम्हाला आपला अर्ज इथे सबमिट करून आपल्याजवळ सादर करून टाकायचा आहे तर तुम्हाला वेळ करायचं नाही म्हणजे लवकरच तुमचा म्हणजे जे काही असणारे अर्ज भरत असणारे.

ती त्या तुम्हाला तारखेचा संपायच्या आधीच तुम्हाला इथे सबमिट करायचे जेणेकरून तुमचा अर्ज येते सक्सेसफुल मध्ये पूर्ण लिहिता येते मान्यता येईल त्याला तर यासाठी तुम्हाला अर्ज आपल्या अगोदरच करून घ्यायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला जे काही महत्त्वाची असणार लिंक असेल तर त्या मी दिलेल्या तुम्हाला यामध्ये तर पहिला क्रमांक असणार आहे ती अधिकृत वेबसाईट म्हणायची आपण त्याला त्यामध्येच आपण तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अप्लाय साठी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे.

तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला इथे आपल्या अर्ज असणार तो इथे तुम्हाला सबमिट करायचे आहे. तिकडे तर यामध्ये तुम्हाला जाहिरात सुद्धा दिलेली आहे तर जाहिरातीचे लिंक सुद्धा तुम्हाला मी आपल्या हिशोबाने येथे.

प्रोव्हाइड तुम्हाला केलेली आहे तर तुम्ही त्यामध्ये क्लिक करून सुद्धा तुम्ही पूर्णपणे माहिती तुमच्या हिशोबानी इथे घेऊ शकता आणि नोकरी संबंधित तुम्हाला जे काही पूर्ण माहिती असणाऱ्या म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणायचं.

आपण त्याला म्हणजे एकदम फर्स्ट प्रकारे तुम्हाला माहिती वाचायची असेल तर तुम्हाला आपली जाहिरात बघावी लागणार आहेत तर जाहिरात जाहिरातीमध्ये तुम्हाला सर्व इथे बघायला मिळून जाणार आहे.

यानंतर असणार तुम्हाला येथे माहिती असणारे मी इथे नोकरी बद्दल तुम्हाला म्हणजेच आपण भारतीय जे काही अंतराळ संशोधन संस्था असणार आहे तर यामध्ये इथे एकूण जागा तुम्हाला सांगितले मी तर या संबंधित तुम्हाला कशाप्रकारे अर्ज करता येईल.

आणि तुमचे नोकरी तुम्हाला कशाप्रकारे यामधून मिळत असेल तर हे माहिती मी तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये पूर्ण प्रकारे सांगितलेली आहे तर अशा करतो तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तो मला सर्व प्रकारची माहिती सुद्धा मिळालेली.

सर्व समजून सुद्धा आलं असेल प्रसाद प्रगतीच्या नवनवीन जे काही नोकरीच्या भरत्या निघत असतात त्यांची आपण सर्वप्रथम तुमच्याकडे माहिती पोहोचवण्याचे काम करत असतं तर तुम्ही आपल्या जे काही असणारे याचा लाभ घेतला असेल आणि तुमच्या मित्रांना देखील.

नक्की शेअर करा त्यांना सुद्धा नक्कीच आवडेल हे आपल्या महाराष्ट्र मध्ये कसे कसे प्रकारचे इथे नोकरीचे संबंधित भरत्या निघत असतात आणि त्यांची माहिती सुद्धा तुमच्यापर्यंत इथे पोहोचत असते.

त्यानंतर इथे आपण याला जिगर भरती असणार याबद्दल माहिती दिलेली आहे तर कशाबद्दल आपण याला आयएसार्वभरती असेही म्हणू शकतो तर यामध्ये इंडियन जे काही स्पेस असणारे.

आमचे रिसर्च ऑर्गनायझेशन असणाऱ्या यांच्यामार्फत इथे भरतीची जाहिरात निघालेली आहे तर व्हेरिअस जे काही असणार आपल्या यामध्ये 303 पदांची जागा निघालेल्या आहेत तर लवकरात लवकर अप्लाय करा.

आणि इच्छुक उमेदवार त्यांनी नक्की पूर्ण माहिती बघून घ्यायची वाचून घ्यायची पूर्ण माहिती काढून घ्यायची त्यानंतर तुम्ही अर्ज लिहायचा आपलं सुरुवात करू शकता.

जहिरात ( PDF ) : येथे क्लिक करा.

अर्ज करा ( Apply Online ) : लिंक वरती क्लिक करा.