मुंबई महानगरपालिका 1178 पदांची भरती | MCGM BHARTI 2023

MCGM Bharti 2023

MCGM Bharti 2023 : मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 1178 पदाची भरतीची जाहिरात निघालेली आहे शेवटची अंतिम दिनांक असणाऱ 16 जून 2023 या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. आर्या संदीप तुम्हाला माहिती सर्व खाली मिळणार आहे तर तुम्ही माहिती अगोदर पूर्ण वाचून घ्या.

एकूण पदे : 1178 पदे.

पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक ( Educative Assistant ).

शैक्षणिक पात्रता : 10 वि पास, किंवा ग्रॅज्युएट मराठी आणि इंग्रजी यातील गव्हर्नमेंट सर्टिफिकेट असायला पाहिजे.

मान्यता प्राप्त असलेली मंडळाचे जे काही माध्यमिक शाळांतराने प्रमाणपत्र आणि परीक्षा किंवा तस्सम दिले परीक्षा असणार आहेत त्यामध्ये उत्तीर्ण असायला पाहिजे.

विद्यापीठाच्या मान्यता प्राप्त तिथे वाणिज्य आणि विज्ञान आणि कला आणि विविध शाखांचे असणार आहे तर पदवीधर असायला पाहिजे.

माध्यमिक शाळांतराने जे काही प्रमाणपत्र आणि उच्च परीक्षा असणार आहे तरी यामध्ये शंभर जग गुन्हा मराठी मध्ये असायला पाहिजे आणि इंग्रजीमध्ये 100 गुण असायला पाहिजे हे जे काही विषय असणार आहे हे उत्तर झालेला उमेदवार येथे चालेल.

शासनाचे जे काही इंग्रजी आणि मराठी अंक लेखन असते तर यामध्ये प्रत्येकी किमान शब्द प्रति मिनिट या वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे जे काही प्रमाणपत्र असणारे तर ते तुमच्याकडे असायला पाहिजे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई.

अर्जाचे शुल्क : 1000 रुपये. / मागासवर्गीय यांच्यासाठी 900 रुपये फक्त.

पगार : 21,700 पासून ते 69,100 एवढा वेतन.

अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख : 16 जून 2023.

सविस्तर माहिती :

मुंबई महानगरपालिकेमध्ये येथे एकूण 1178 पदांची भरती जाहिरात निघालेली आहे आणि जी काही शेवटची अंतिम दिनांक असणाऱ्या म्हणजे तुम्हाला अर्ज करण्यासाठी तर ती 16 जून 2023 ठीक आहे तर या तारखेपर्यंत तुम्हाला आपला अर्ज इथे भरायचा आहे.

आणि तेव्हा आपण याला मुन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई असं म्हणू शकतो तर यासाठी इथे रिक्वायरमेंट निघालेली आहे आणि तिथे पद असणार ते तर मी सांगितले.

तुम्हाला पुन्हा अजून समोर सांगणारच आहे मी तर यासाठी तुम्हाला काय करायचे जे काही उमेदवार असतील कॅंडिडेट म्हणायचं तर त्यांनी सर्व माहिती काढायची आहे आणि मग तुम्हाला इथे आपला सुद्धा करू शकता.

आणि यामध्ये टोटल जे काही एकूण पोस्ट असणाऱ्या तर ते सांगितल्या प्रकारे तुम्हाला सांगून देतो मी पुन्हा एकदा 1178 एवढे पदांची ते नियुक्ती तुमच्यासाठी करून देण्यात आलेली आहे.

त्याच्यानंतर पोस्ट जग असणाऱ्या म्हणजे पद तर पदाचे नाव काय असणारे हा सुद्धा मोठा प्रश्न असणार आहे तर पदाचे नाव सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो इथे तर आपण याला कार्यकारी सहाय्यक असे म्हणतो आणि त्याला इंग्रजीमध्ये एक्झिक्युटिव्ह असिस्टंट असे म्हणतात तर हे झालं आपलं पदाचे नाव.

आणि यामध्ये दहावी पास असायला पाहिजे किंवा इथे ग्रॅज्युएट असायला पाहिजे मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये टायपिंग सर्टिफिकेट म्हणजे मराठी आणि इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट असणाऱ्या गव्हर्मेंट ची ते तुमच्याकडे असायला पाहिजे.

अशा प्रकारची यामध्ये माहिती दे मला देण्यात आलेली आहे तर हे तुम्हाला लक्षात घेऊनच तुम्हाला येथे अर्ज करायचे आणि ऑफिसला पाहत आहे हे दहावी तर पास असतातच कोणी झालं.

जे काही आपल्या करतील मिनिमम आता तरी दहावी पास असतातच कोणी ना कोणी तर आणि मराठी इंग्रजी तर टायपिंग असतेच प्रत्येकाला नसते का विषय नाही पण सर्वांना ठीक आहे.

आणि त्यानंतर असणारे जे मान्यता प्राप्त जी के मंडळ असणारे ते माध्यमिक रशालांतराने जे काही प्रमाणपत्र असणारे तर परीक्षा किंवा तत्सम देतो परीक्षा असते तर यामध्ये तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे अशा प्रकारची माहिती तुम्हाला येथे.

पुरवण्यात आलेली आहे आणि सोबतच इथे जे काही विद्यापीठ विद्यापीठाचे जे मान्यता प्राप्त वाणिज्य असणार आहे आपण त्यालाच अजून विज्ञान म्हणू शकतो कला आणि विधी या प्रकारचे ते शाखा असतील तर यामध्ये पदवीधर असायला पाहिजे अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे.

त्यानंतर असणारे येथे माध्यमिक जे काही शालांतर असणारे यामध्ये तुम्हाला इथे प्रमाणपत्र असायला पाहिजे तसं किंवा जरी उच्च परीक्षा असली तरी चालेल आणि यामध्ये तुम्हाला शंभर गुणांचे मराठी आणि 100 गुणांचे इंग्रजी या विषयांमध्ये.

तुम्हाला येथे उत्तीर्ण झालेल्या असायला पाहिजे आणि अशा प्रकारचे तिथे गुणाची जी असणारे तुम्हाला पात्रता यामध्ये देण्यात सांगून देण्यात आलेली आहे तरी असं नको आवश्यक असणाऱ्या यासाठी तुम्हाला इथे माहिती पुरवण्यात आलेली आहे.

आणि त्यानंतर आता असणारे शेवटचे म्हणायचे इथे विषय आता तर शासनाची जे काही इंग्रजी आणि मराठीची टंकलेखन असते तर त्यामध्ये तुम्हाला येथे प्रत्येकी किमान 30 शब्द एवढे तरी प्रति मिनिटं तुम्हाला म्हणजे लिहिण्याची वेगाची जे काही परीक्षा उत्तीर्ण केल्याचे जे काही तुमच्याकडे.

प्रमाणपत्र असणार आहे तर ते प्रमाणपत्र असायला पाहिजे एवढे तुम्हाला दक्षता घ्यायची आहे आणि येथे हे झालं आपलं शैक्षणिक पात्रतेबद्दलची माहिती रितेश आपले शैक्षणिक देव पात्रता असणार याबद्दलची माहिती इथे तुमची संपवण्यात आलेली आहे.

त्यानंतर असणारे जॉब चे गल लोकेशन असणार आहे ते लोकेशन कुठे असणारे हा सुद्धा महत्वाचे प्रश्न असणाऱ्या तर हे जे जॉब असणार आहे हे मुंबईमध्ये निघालेले मुंबईला असणार आहे तरी हे म्हणजे नोकरीचे ठिकाण मानायचं आपण त्याला तर हे असणाऱ्या नोकरीचे ठिकाण तर ब्रह्म मुंबई असं म्हणतात पण आम्हाला सर्व मुंबई म्हणून या ठिकाणी भरतीची जागा निघालेली आहे.

आणि त्यासोबतच इथे आता एक्झाम साठी तुम्हाला ठीक आहे लागणार आहे ठीक आहे हा सुद्धा परीक्षा मध्ये होणार तुमची यामध्ये तर परीक्षा होतेच तर यामध्ये तुम्हाला फी काय लागणार.

ठिकाण सर्व गव्हर्मेंट थ्रूव असते सर्व इथे आणि एकदम लिगली आणि एकदम परफेक्ट जॉब्स असतात म्हणून तुम्हाला इथे फी वगैरे द्यावीच लागते सर्व देतात अशी ठीक आहे कोणतीही गोष्ट आपल्याला साध्या साधी मिळत नाही त्याला माहितीच आपल्याला.

तर यामध्ये परीक्षेला लागणारे शुल्क असणारे हजार रुपये एवढे म्हणजे 1000 ठीक आहे तर एवढे रक्कम तुम्हाला परीक्षेचे शुल्क लागणार आहे आणि जे काही मागासवर्गीय असतील उमेदवार तर यांच्यासाठी इथे 900 रुपये फक्त एवढे तुम्हाला परिस्थितीसाठी शुल्क द्यावे लागणार आहे तरीही असणारे परीक्षेसाठी लागणार शुल्क.

तर बरं तर आता काय विषय असणार आहे इथे आज तुम्हाला यामध्ये पगार किती मिळणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा असणारे पुन्हा तर इथे तुम्हाला 21,600 एवढ्या पासून पगार सुरू झालेला तर तुम्हाला इथे 69 हजार 100 एवढी तुम्हाला यामध्ये वेतनश्रेणी मिळणार आहे.

त्यानंतर असणाऱ्या शेवटची अंतिम दिनांक असणार तुम्हाला अप्लाय करण्यासाठी तरीसुद्धा मी तुम्हाला आता सांगून देतोय तर या असणाऱ्या लास्ट डेट असणार आपल्याला अप्लाय करायसाठी तरी ते 16 जून 2023 तर हे असणार आहे.

या तारखेपर्यंत तुम्हाला येथे आपल्या अर्ज भरायचा आहे आणि याचा अगोदरच भरायचे तर एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला जेणेकरून तुमच्या टाईम नको जायला पाहिजे म्हणून तुम्ही अर्ज आपला अगोदरच करून टाकायचा असतो.

त्यानंतर असणार आहे ते तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचे यामध्ये जे काही पद्धत असणारे अर्ज करण्याची तर ते तुम्हाला ऑनलाईन प्रकारे करावे लागणारे ठीक आहे तर तुम्ही कशा प्रकारे कराल तर ऑनलाईन प्रकारे अर्ज करण्यासाठी सुद्धा एक मी तुम्हाला लिंक दिलेली आहे.

खाली अर्ज करा म्हणून ऑनलाईन अर्ज म्हणजे ऑनलाइन अप्लाय म्हणायचे आपण त्याला तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन असणार आहे आपलं ऑनलाईन अर्ज करण्याचा तर तो जो आपण त्याला तुमच्या समोर इथे ओपन होऊन जाणार आहे.

ओपन झाल्यानंतर मग तुम्ही इथे आपला अर्ज सादर करू शकता आणि नियमितपणे तुम्हाला नेहमी मी सांगत असतो तुम्हाला एवढं काळजीपूर्वक सर्वात अगोदर हे बघायचे की जेणेकरून तुम्हाला अडचण नको जायला पाहिजे यासाठीच.

तर मी काय जे काय तुम्हाला दिलेली ऑफिशियल जाहिरात असणारे तर आपण त्याला नोटिफिकेशन म्हणू शकतो तर हे तुम्हाला सर्वात अगोदर बघायचं कारण महत्त्वाची त्यात त्यांच्याकडून जर पीडीएफ मिळाली असते तर जे पीडीएफ निघते ना म्हणजे जाहिरात म्हणायचा.

पण त्याला तर त्यालाच आपण जाहिरात म्हणतो पीडीएफलाच ठीक आहे तर हे तुम्हाला सर्वात अगोदर बघायचे त्यामध्ये तुम्हाला कोणत्या पदासाठी जागा नाही लगेच निघालेली आहे कुठे निघालेली आहे यामध्ये वेतन काय असणार आहे.

तुम्हाला पात्रता काय लागणारे शिक्षण किती लागणार आहे आणि अशा प्रकारची जी काही माहिती असणाऱ्या महत्त्वपूर्ण तर ते तुम्हाला आपल्या जाहिरातीमध्ये मिळवणार आहे तर जाहिरात तुम्हाला बघून घ्यायचे.

घरात बघितल्यानंतर तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही आणि मग तुम्ही वाटल्यास आपल्या करू शकता ऑनलाइन प्रकारे आणि मग नोकरीसाठी तुम्ही आपलं अर्ज सादर करून जे ते सर्व फॉर्मॅलिटी असणाऱ्या बाकीची व्हॅली तर ते तुम्ही पूर्णपणे करू शकता.

आणि जगा नोकरी विषयी आपण संबंधित माहिती देत असतो ती तुम्हाला वेळेच्या वेळेवर आपल्या या वरती मिळणार आहे तर तुम्हाला येथे रेगुलर राहायचे असेच प्रकारचे नवनवीन माहिती तुम्हाला मिळत असते आणि जर तुम्हाला जर इच्छुक असेल.

तर तुम्ही तिथे मित्र असेल त्यांना देखील तुम्ही नक्की शेअर करू शकता त्यांना सुद्धा माहितीचा लाभ घ्यायला मिळेल ठीक आहे तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग आपला तर याबद्दल नोकरी विषयी मी माहिती दिलेली आहे.

तर पुन्हा एकदा आपण भेटूया नवीन आणि मजेशीर जे काही ब्लॉग असणार आहे त्यामध्ये एका नवीन आणि चांगल्या प्रकारचे नोकरीची भरती बद्दल माहिती करिता.

जाहिरात ( PDF ) : येथे क्लिक करा.

● अर्ज करा ( Apply Online ) : येथे क्लिक करा.