MMRDA मुंबईमध्ये 19 पदांची भरती. | MMRD Recruitment 2023

MMRD Recruitment 2023

MMRD Recruitment 2023 : मुंबईमध्ये मुंबई मेट्रोपॉलिटंन्ट रिजन डेव्हलपमेंट अथोरिटी यामध्ये एकूण किती 19 जागा निघालेल्या आहेत पदांची भरती होणार आहे तर याची अपलिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे आठ जून 2023 तारखेपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचे आणि आपल्या आपल्या प्रकारे होणार प्रकारे इथे अर्ज निवडून येणार आहे.

MMRD Recruitment 2023

ऐकून पदसंख्याजागा.

असिस्टंट मॅनेजर ( सिव्हिल ) : Assistant Manager ( Civil ) : 01 पदे.

सीनियर सेक्शन इंजिनियर ( Senior Section Engineer ) : 04 पदे.

सेक्शन इंजिनीयर सिव्हिल ( Section Engineer Civil ) : 06 पदे.

मॅनेजर ( आयटी ) : Manager ( IT ) : 01 पदे.

असिस्टंट मॅनेजर : ( Assistant Manager ) : 01 पदे.

सीनियर सेक्शन इंजिनियर ( Senior Engineer ) : 02 पदे.

________________________

पात्रता : डिग्री किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये असायला पाहिजे. ( Degree Or Diploma Civil Engineering. )

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 जून 2023. ( या तारखेपर्यंत )

निवड पद्धत : ऑफलाईन ( प्रकारे होणार )

_______________________

सविस्तर महिती :

एम एम आर डी ए मुंबईमध्ये येथे भरती निघालेली आहे तर यालाच मुंबई मेट्रोपोलीस टेन रिझल्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असेही यामध्ये संबोधले जाते आणि यामध्ये एकूण येथे 19 पोस्ट निघालेल्या आहेत म्हणजे 19 पदांची इथे भरती निघालेली आहे तर यामध्ये सात असणार आहे त्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारे त्यामध्ये जागा आहेत.

तर पहिला नंबर ला असणाऱ्या असिस्टंट मॅनेजर सिविल म्हणायचं त्यालाच तर यामध्ये एक पदाची निवड आहे म्हणजे यामध्ये फक्त दिलेल्या त्यांनी असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ते काहीतरी हे झालं पहिल्या पदाचं या पदामध्ये फक्त एकच तुम्हाला यामध्ये जागा दिलेली आहे त्यानंतर शंभर मी सांगतोय

सीनियर सेक्शन इंजिनियर हा असणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचे पद ठीक आहे तर दुसऱ्या क्रमांकाचे पदांमध्ये येथे तुम्हाला चार जागा यामध्ये दिलेल्या आहेत त्यांनी तर यामध्ये चार सीटा असणाऱ्या मध्ये चार नोकरी या पदामध्ये दिलेली आहे तर हे झालं दुसऱ्या क्रमांकाचे पदासाठी ठीक आहे

त्यानंतर असणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे घटक पद असणारे तरी तुम्हाला आता सांगतोय तर शिक्षण इंजिनियर ठीक आहे तर सिबिल ब्रॅकेट मध्ये सिविल असे लिहिले आणि यामध्ये तब्बल तुम्हाला येथे सहा जागा दिलेल्या आहेत मध्ये सहा पदांची या पदाकरिता भरती होणाऱ्या म्हणजे सहा जागा यात त्यांनी निवडून दिलेल्या आहेत ओके तर त्यानंतर आता असणारे

जो काही चौथ्या क्रमांकाचे पद असणाऱ्या मध्ये चर्चा क्रमांक साठी निवड करण्यात आलेली आहे तर ते असणारे मॅनेजर आणि ब्रॅकेट मध्येच तिथे आयटी असं लिहून दिलेले आहेत त्यानंतर यामध्ये किती पद असणारे हे सुद्धा तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायचं असेलच तुम्ही सांगितले तुम्हाला की यामध्ये फक्त एका पदाची निवड असणारे एका पदासाठी इथे जागा यासाठी दिलेली आहे.

त्यानंतर असणाऱ्या असिस्टंट मॅनेजर ठीक आहे तर असिस्टंट असणार आहे तर त्यातच मॅनेजर असे म्हणायचे त्याला तरी यामध्ये तुम्हाला फक्त एका पदाची निवड दिलेल्या म्हणजे या पदामध्ये फक्त एकच जागा असणार आहे त्यासाठी त्यांनी इथे निवड काढलेली आहे

त्यानंतर असणार आहे सीनियर सेक्शन इंजिनियर ठीक आहे तर हा पद सुद्धा एकदम खतरनाक प्रकारचा आहे ओके तरी तुम्हाला काय करायचं यामध्ये दोन पदांची निवड केलेली आहे तर इच्छुक असतील त्यांनी सर्व माहिती घ्यायचे त्यानंतरच तुम्हाला उद्या अप्लाय करायचं आहे तरी यामध्ये फक्त तुम्हाला दोन पद यामध्ये दिलेले आहेत

त्यानंतर असणारे आपलं शेवटचे पद असणारे शिक्षण इंजिनियर ठीक आहे तर हा शेवटचा असणारे आपलं पद तर हा सातवा नंबरचा असणार आहे तर यामध्ये तुम्हाला इंजिनियर आणि त्यासोबत आयटी दिली होती त्यानंतर यामध्ये किती पद असणार हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचे असेल नक्की तर मी तुम्हाला सांगून देतो यामध्ये इथे चार पदांची निवड होणार आहे चार पद दिलेले यामध्ये

आणि जे का तुम्हाला आवेदन करायचे म्हणजे अप्लाय करायचे आपल्या जे काही नोकरी असणार आहे ही जागा निघालेल्या भरती या भरतीसाठी तुम्हाला म्हणजे निवड जे काही होणार आहे ते कशाप्रकारे होणार आहे तर ती निवड होणारे ऑफलाइन प्रकारे तर तुम्हाला डायरेक्ट थेट जाऊन त्या पत्त्यावरती जाऊन तुम्हाला ऑफलाइन प्रकारे इथे आपलं इंटरव्ह्यू वगैरे द्यायचे

तर अधिक माहितीसाठी तुम्हाला काय करायचंय तर खालीच मी तुम्हाला एकच जाहिरात म्हणून दिलेली आहे तर त्यालाच पीडीएफ असे हे म्हणतात तर पीडीएफ मध्ये मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे तर त्यांनी दिलेली ते माहिती पीडीएफ तुम्हाला तिथे खाली भेटून जाईल जाहिरातीमध्ये तर तुम्ही एकदा जाहिरात बघून घ्या

जाहिरात बघून घ्या एकदा त्यांना तुम्हाला कोणतीच अडचण देणार नाही आणि सोबतच तुम्हाला तिथे जे काही शेवटची तारीख असणार आहे तुम्हाला जर अप्लाय करायचे आपल्या नोकरीसाठी मध्ये भरतीसाठी तर लास्ट डेट असणारे शेवटची अंतिम तारीख किती दिलेली आहे तर मी सात सांगून देतो आता एकदा तुम्हाला आठ जून 2023 ठीक आहे तर पुन्हा एकदा सांगून देतोय 8 जून 2023 ठीक आहे हे असणार आहे शेवटची अंतिम तारीख अर्ज करण्याची.

त्यानंतर असणार आहे जग आपली अधिकृत जे काही वेबसाईट असणार आहे म्हणजे ऑफिशियल वेबसाईट त्यांची ज्यांच्याकडे जयंती यामध्ये आपले हे भरती निघालेली आहे तरीसुद्धा तुम्हाला मी खालीच दिलेली आहे अधिकृत वेबसाईट म्हणायचं त्याला किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईट म्हणलं तरी चालेल हे दोन्ही प्रकारे एकत्र सारखेच आहे तरी यामध्ये असू दिलेला आहे.

तरी मी खाली दिलेले तुम्ही व्हिजिट करू शकता एकदम साध्या आणि सोप्या प्रकारे आणि एकदम फुकट मध्ये ठीक आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि पुरेपूर माहिती द्या जाहिरात नक्कीच बघून घ्या जाहिरात म्हणजे पूर्ण माहिती दिलेली असते प्रत्येक आपण जे काही भारतीय आणि दुसरी तर जाहिरात बघितल्याच्या शिवाय आणि वेबसाईट बघितल्याशिवाय तुम्ही अप्लाय करू नका ठीक आहे पूर्ण माहिती द्या त्याच्यानंतर अप्लाय करायचं.

तरही काय भारतीय असणार आहे ही असणार आहे मुंबईमध्ये तर मुंबईमध्येच भरती निघालेल्या तब्बल येथे एकोणवीस जागा असणार आहे म्हणजे 19 पदांची भरती असणारे तर पुन्हा एकदा सांगते ते आठ तारीख असणारे सहावा महिना 2023 ठीक आहे तर या तारखेपर्यंत तुम्हाला इथे आपला अर्ज सबमिट करायचे म्हणजे सादर करायचं असं समजून घ्यायचं विषय तर एम एम आर डी ए ठीक आहे

तर मी जिगर तुम्हाला यामध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे ते तुम्हाला नक्कीच समजली असेल आणि यामध्ये वेकेन्सी सुद्धा एकदम चांगल्या प्रकारचे असतील आहेत तर तुम्हाला काय करायचं आपलिकेशन असणार तुमची तर तुम्हाला सर्व माहिती घ्यायची त्याच्यानंतर तिथे सबमिट करायची आहे आणि पूर्ण माहिती घेऊन घ्यायची.

तर टोटल पोस्ट मी तुम्हाला सांगितले आणि महत्त्वाचं म्हणलं तर एक राहिले आता इथे क्वालिफिकेशन काय लागणार आहे ठीक आहे हा तर प्रश्न सुटून गेला होता मला यासोबत तर आठवण आली नाही तर तुम्ही तुम्हाला आता इथे सांगून देतो तुम्हाला कॉलिफिकेशन म्हणजे पात्रता म्हणायचे ते काय लागणार.

तर यामध्ये पात्रता जे काही असणारे पदाकरिता लागणाऱ्या मध्ये तुम्हाला आपल्या करण्यासाठी तर ती असणाऱ्या डिग्री असल्या पाहिजे तुमच्याकडे आणि किंवा डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग ठीक आहे तरी यामध्ये तुम्हाला पात्रता ही वेली असली पाहिजे डिग्री आणि डिप्लोमा चालेल विषय ठीक आहे सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजेच तर अशी माहिती.

त्यांनी दिलेली तर ही माहिती तुम्हाला जवळ म्हणजे तुमच्याकडे डिग्री असल्यास पाहिजे तेव्हा तुम्ही पात्र आपलं करण्यासाठी आणि तेव्हा तुमचे समोरचे जे काही काम असणार ते होईल तर याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर तुम्ही ह्या पदाकरता माझे परफेक्ट असा प्रकारे तर तुम्ही अप्लाय करायचं नाही तर तुम्ही माहिती घेऊ शकता तुमच्यासाठी माहिती दिलेली असते.

तर बघूशी रे तुम्ही यामध्ये आता तुम्हाला काय करायचं पूर्णपणे माहिती तर मी दिलेली नाही तुम्हाला ते कशाप्रकारे तुम्हाला इथ माहिती घ्यायची आहे आणि कशाप्रकारे काय विषय करायचे ठीक आहे तर तुम्हाला इथे सर्व माहिती दिलेली आहे बाकी जरी तर काही तुम्हाला जड म्हणजे अवघड जात असेल थोडाफार काहीतरी विषय असं तर तुम्हाला काय करायचं जे काही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे तिला विजीट करायचं नक्की त्यामध्ये माहिती दिलेली असते आणि त्यापेक्षा महत्त्वाची माहिती जे काही असणार आहे ती

जाहिरात म्हणायचं त्याला जाहिरातीमध्ये तुम्हाला पुरेपूर माहिती दिलेली असते जाहिरातीमध्ये त्यांचे जे काही असते ते पूर्णपणे माहिती त्यामध्ये देऊन देतात तर तुम्हाला ते विजीट करायचं तर ते विजिटर केल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये सर्व प्रकारची माहिती दिली जाईल आणि पात्रता लग्न मध्ये सुद्धा आणि सर्व त्यामध्ये दिलेले आहे तर तुम्ही पूर्णपणे माहिती घेऊ शकता बाकीच्या विषय असणार ते तुम्हाला देते म्हणजे अर्ज सादर केल्याच्या नंतरच काढून जाईल.

ते सर्व माहिती तुम्हाला देतील ठीक आहे तर फक्त एवढेच तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि बाकी तुम्ही जे आपली पूर्ण ब्लॉक वाचलाय ते वाचून तुम्हाला सर्व कडून दिला असेल याची आशा करतो मी आणि असेच प्रकारचे नवनवीन ब्लॉग तुमच्यासाठी भारतीय जनता निघत असते.

आपल्या महाराष्ट्र मध्ये ते सर्व तुमच्याकडे रित्या सध्या प्रकारे पोहोचत जाईल तसेच भरतीच्या माहितीसाठी तर तुम्हाला आपलं लगेच जॉईन व्हायचे आणि असे प्रकारची माहिती तुम्हाला घर बसले तुमच्या डायरेक्ट मोबाईलचे उदाहरण रक्षक नगर तुम्हाला येथे मिळत जाईल.

मुंबई मेट्रो पोलीस स्टेशन डेव्हलपमेंट मध्ये येथे पाथर्डी मध्ये तिथे जागा निघालेल्या तर याची माहिती मी तुम्हाला हातात तिथे दिलेली आहे तर पुरेपूर माझी तुम्हाला मिळाली असेल आणि तुम्ही आशा करतो मी तुम्हाला सर्व सोडून आलो असेल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती सुद्धा मिळाली असेल तर धन्यवाद.

जाहिरात ( PDF ) : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट ( Official Website ) : येथे क्लिक करा.