Moil Recruitment 2023 | Moil अंतर्गत नागपूर येथे भरती सुरू 2023

Moil Recruitment 2023

Moil Recruitment 2023 : मॉयल मध्ये भरती निघालेली आहे नागपूरला 2023 ला तरी इथे येऊन 8 पदांसाठी जागा आहे . मुलाखती द्वारे इथे तुमची निवड होणार आहे आणि नोकरीचे ठिकाण नागपूरला असणार आहे त्यासोबतच तुम्हाला महत्त्वाची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

◆ एकूण पदे : 8 जागा आहेत.

● संस्थेचे नाव : Maganice Ore India Limited.

● पदाचे नाव व पदसंख्या : व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक हे आहे.

● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे खाली तुम्हाला मूळ जाहिरात दिली आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता.

● वयाची मर्यादा : व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी 18 ते 45 वर्षापर्यंत येते वयाची मर्यादा यामध्ये नेमण्यात आलेली आहे.

● नोकरीचे ठिकाण : नागपूर ( येथे असणार आहे ).

● परीक्षेसाठी शुल्क : 590 रुपये एवढे यामध्ये दिलेले आहे.

● मुलाखतीची तारीख : 19 आणि 22 व 25 मे 2023 या तारखेपर्यंत.

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : मॉयल भवन 1 ए काटोल रोड, नागपूर 440013, ( अधिक माहितीसाठी जाहिरात वाचून घ्या )

महत्वाची सूचना : वरील भरती नुसर तुम्हाला भरतीची निवड दिलेली आहे ती मुलाखतीद्वारे होणार आहे आणि वेळेचे आत तुम्हाला त्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे तसेच सर्व प्रमाणपत्र तुमचे जे काही बायोडाटा असणाऱ्या जातीचे प्रमाणपत्र ओळख हीच पुरावा हे सोबत ठेवायचे तुम्हाला तसेच मुलाखतीतील जाण्याआधी तुम्हाला अधिकृत जाहिरात वाचून घ्यायची आहे नक्कीच.

_________________________

■ सविस्तर माहिती :

मॉयल मध्ये दिव्या भारती निघालेली आहे नागपूर येथे तर या ठिकाणी याचे भरतीचे इथे डिपार्टमेंट निघालेले आहे तर विविध पदांची भरती यामध्ये तुम्हाला दिसत येणार आहेत तर विविध पदांची भरती यात निघालेली आहे तरी याचीच माहिती मी तुम्हाला आज पूर्णपणे देणार आहे तर तुम्हाला आपल्या पूर्ण पर्यंत वाचायला शेवटपर्यंत वाचायच.

यालाच मॅगनीज ओरे इंडिया लिमिटेड असेही मानतात तर हेच यालाच म्हणतात मोबाईल वरती तर या भरतीमध्ये तुम्हाला येथे संस्थेची नावे सांगितलेच आहेत जे तुम्हाला भरती दिलेला आहे आणि यामध्ये एकूण इथे आठ जागा निघालेल्या आहेत तर एकूण आहेत तर हे मी तुम्हाला येथे सांगून दिलेले आहे तरी या प्रकारे येथे जागाचे रिक्वायरमेंट येथे निघून आलेली आहे

आणि याचीच माहिती मी तुम्हाला आता देणार आहे तर पदाचे नाव व पदसंख्या असणारे तर पहिले सगळे पद असणार तो व्यवस्थापक वरिष्ठ व्यवस्थापक असणारे तर हेच असणारे खूप ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला हे अशा प्रकारची पद यामध्ये दिलेली आहे तरी या पदांची नावे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितले तर या प्रक्रिया मध्ये भरतीसाठी इथे नावे आहेत याची

शैक्षणिक पात्रता काय असणारे यामध्ये ही खूप हे सुद्धा महत्त्वाचीच बाबा इथे तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता यामध्ये लागणार आहे तर पदांच्या आवश्यकतेनुसार ते असणार आहे त्यासाठी तुम्हाला सर्वात खाली देतोय दिलेली आहे आपली जाहिरात असणार आहे तर ते तुम्हाला जाहिरात बघून घ्यायचे म्हणजे ते वाचून घ्यायचे एकदा तर त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल तर जाहिरात बघितल्यानंतर तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही.

त्यानंतर असणाऱ्या वयाची मर्यादा टिकत तर यामध्ये वयाची मर्यादा लागणार आहे तर हा सुद्धा खूप मोठा प्रश्न असणार आहे तर यामध्ये व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक या पदांसाठी ते अठरा वर्षापासून ते सुरू झालं ते समजून जायचे ते 45 वर्षापर्यंत तर तुम्हाला याचा दरम्यान इथे वयाची मर्यादा असायला पाहिजे अशी यामध्ये इथे तुम्हाला कळविण्यात आलेलं आहे

त्याच्यानंतर असणाऱ्या नोकरीचे जे काही ठिकाण तर हे जे नोकरी असणार हे कुठे निघालेली असणारे नागपूर मध्ये म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे त्या भरतीची इथे नोकरीची जागा निघालेली आहे तर हेच खूप हे महत्वाची गोष्ट असणार होती की आपलं नेमकं ही भरती कुठे असणार आहे तर मी तुम्हाला सांगितले ते पुन्हा एकदा सांगून देते नागपूरलाच असणार आहे

त्यानंतर असणाऱ्या जर तुम्हाला अर्ज करायचे आधी ठीक आहे अर्ज करण्याच्या आधी तुम्हाला इथे शुल्क किती लागणार आहे ते म्हणजे तुम्हाला किती भरावे लागणार आहे त्याला शुल्क तर तुम्हाला येते 590 रुपये इतके तुम्हाला म्हणजे भरायचं आहे तर यानुसार तुम्हाला इथे माहिती दिली या प्रकारे तुम्हाला शुल्क भरून द्यायची आहे.

त्यानंतर असणारे तुमचे निवड जे काही असणार आहे तर ती कशाप्रकारे होणार आहे तर तुमची निवड यामध्ये इथे मुलाखत मुलाखत होईल त्याप्रमाणे येथे होणार आहे ठीक आहे मुलाखत झाल्याच्या नंतर तू मला डायरेक्ट थेट त्यामध्ये मुलाखत घ्यावी लागणार आहे त्या प्रकारे तुम्हाला यामध्ये तुमची निवड होणार आहे

त्यानंतर असणाऱ्या मुलाखतीची दिनांक काय असणारे ठीक आहे तर हा सुद्धा खूप महत्त्वाचे प्रश्न आहे यामध्ये की तुम्हाला जे काही मुलाखत होणार आहे तर याचे तारीख काय असणार आहे त्या तारखेला तुम्हाला इथे मुलाखतीसाठी जायचं तर 19 त्यानंतर 22 नंतर 25 मे 2023 या तारखांमध्ये तुमची मुलाखत येथे होणार आहे

अर्ज पाठवण्याचे सगळे पत्ता असणाऱ्या म्हणजे तुम्हाला अर्ज कुठे पाठवायचे तर हे सुद्धा मी तुम्हाला यामध्ये आत्ताच काढून देतोय तर मोबाईल भवन असणार आहे एक एक काटोल रोड नागपूर वरती ठीक आहे आणि याचाच पिनकोड असणारे 440013 ओके तर हा असणार आहे पिन कोड बाकी अधिक जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जाहिरात वाचून घ्या म्हणजेच पीडीएफ बघून घे सर्व समजून जाईल

त्यानंतर असणारे महत्त्वाचे जे काही असणारे तुम्हाला जे की तुम्ही भरतीसाठी इथे अप्लाय करायला एका भरती दिलेली आहे तरीही निवडणूक जे काय होणार आहे ते मुलाखतीत बरेच होणार आहे हे तुम्हाला मी आधी सांगितले आहे त्यानंतर उमेदवारांनी वेळेत जे काही अर्ज असणाऱ्या वेळीच आत दिलेले तर तुम्हाला पत्त्याच्या पत्त्यावर तुम्हाला वेळेच्या आधीच तुम्हाला इथे उपस्थित राहून आपलं इथे काम करायचं आहे.

त्यानंतर तसेच सर्व देते तुमचे प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र आणि इतर जे बायोडाटा असणारे आणि सोबतच ओळखीचा पुरावा सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे आणि तसेच मुलाखतीत जाण्याआधी तुम्हाला इथे सर्वात महत्वाचे म्हणलं तर अधिकृत जे काही जाहिरात असणाऱ्या तर ते तुम्हाला इथे पाहायचे आहे.

हे काय तरी हे बघाल तेव्हा तुम्हाला सर्व कडून देईल आणि परत उद्या काम होईल तर तुम्ही जाहिरात वाचल्याशिवाय आणि सर्व माहिती घेतल्याशिवाय तुम्ही अप्लाय अर्ज आवेदन करायचेच नाही एवढं लक्षात ठेवायचे तुम्हाला त्यानंतर त्याच्या खालीच तुम्हाला अधिकृत वेबसाईट दिसेल म्हणजेच ऑफिशियल वेबसाईट सुद्धा म्हणतात.

त्याला ठीक आहे हे झालं तर तुम्हाला त्यामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता त्यानंतर जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचे सर्वात खाली तुम्हाला जाहिरातीचे ऑप्शन दिसेल त्याच्या बाजूला येथे क्लिक करा अशा प्रकारचे तुम्हाला लिहून दिसेल तिथे तर तुम्हाला काय करायचं थोडसं वाट बघून घ्यायचं.

त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचे ते ओपन होऊन जाईल मग आणि दुसरीकडे बाकी असतील तर त्या सुद्धा मी खाली दिलेल्या आहेत त्या तुम्ही इझीली आणि साध्या आणि सोप्या प्रकार तुम्ही तिथे माहिती घेऊ शकता ठीक आहे आणि हे महत्वाची गोष्ट असणार आहे तर हे तुम्हाला नक्की घ्यायची आहे बाकी काही विषय नाही तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे.

आणि खाली तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप असणारे ते ग्रुप सुद्धा तुम्हाला जॉईन करून घ्यायचे म्हणजे येणाऱ्या नवनवीन जागा असतात हे तुम्ही घरबसल्या तुमच्या व्हाट्सअप वरती मिळू शकतात तर हे तुम्हाला वेळ करायचं नाही डायरेक्ट मला जॉईन करून घ्यायचं.

पुन्हा एकदम मोइल कॉन्स्ट टू नागपूर रिक्वायरमेंट सुरुवात झालेली आहे तरी याची माहिती मी तुम्हाला आतापर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे तर अशी करतो आपल्या माहितीपूर्ण सर्व ब्लॉग असणार आहे तो तुम्हाला समजला असेल आणि तुम्ही पूर्णपणे यामधून माहिती सुद्धा घेतली असेल नक्की तर तुम्हाला यामध्ये चांगल्या प्रकारची माहिती मिळाली असेल अशी मी अपेक्षा करतो आणि

अशाच प्रकारचे नवनवीन जे काही असणारे जगत नोकरीच्या जागा निघत असतात तेच आपण आपल्या या म्हणजे याच्यावरती इथे तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप म्हणून तू आपली साईट मला याबद्दल तुम्हाला बघायला मिळेल आणि एकदम मध्ये मिळेल तिकडे बाकी काही खतरनाक विषय तर तुम्हाला रेगुलर जायचं आपल्याला साईडला बस झालं एवढंच करायचे त्यानंतर तुम्हाला कोणतीच अडचण जाणार ना ही सर्व माहिती घेण्यासाठी तुम्हाला कोणी रोखू शकत नाही

त्यानंतर पुन्हा एकदा सांगितले होते आमचे जागा येथे निघालेले आहेत तर तब्बल आठ जागांची भरती होणार आहे तरीही असणारे एकूण पदसंख्या आणि शेवटच्या टप्प्यावर आले आपण आता तर शेवटची अंतिम तारीख असणार आहे अप्लाय करण्याची तरती असणार आहे तर आपला नाही करायचा आपल्याला मुलाखत घ्यायचे तर कोणीच 19 ,22 , 25 मे 2023 या तारखेचा प्रमाणे ठीक आहे.

तर बाकी वर मी दिलेली ची माहिती तुम्ही महत्त्वाची ते बघून घ्या हे नाही बघितली तरी चालेल त्यानंतर तुम्हाला सर्व काढून जाईल आणि माहिती घेण्यासाठी तुम्ही जर आपलं इथे व्हिजिट केलं असेल आता तर सर्वांचे खूप खूप आभार असेच प्रकारचे प्रेमाने सपोर्ट तुम्हाला या आपल्या ब्लॉग वरती जायचं आहे त्याला पुन्हा एकदा नव्याने मजेशीर ब्लॉक पोस्टमध्ये आपण लवकरात भेटूया तोपर्यंत धन्यवाद.

जाहिरात ( PDF ) : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट ( Official Website ) : येथे क्लिक करा.