महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागमध्ये लघुलेखक चपराशी इ. पदांची भरती

MSED Bharati 2023

MSED Bharati 2023 : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कट विभागामध्ये लघुलेखक आणि लघु टंकलेखक आणि इतर पदांचे भरतीला सुरुवात 512 नवीन पदांसाठी येथे जागा निघालेल्या आहेत.

एकूण पदे : 512 पदांची भरती होणार.

पदांची नावे : लघुलेखक ( निम्मश्रेणी ) लघुटंकलेखक, जवान , जवान -नि – वाहन चालक ( गट क ), आणि सोबतच चपराशी ( गट ड ).

शैक्षणिक पात्रता : सातवी पास आणि दहावी पास.

वयाची मर्यादा : 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत.

नोकरीचे ठिकाण : पूर्ण महाराष्ट्र मध्ये.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रकारे.

पगार :

लघुलेखक ( निम्मश्रेणी ): 41800 रुपये, ते 1,32,300 रुपये.

लघुटंकलेखक : 52,500 रुपये , ते 81,100 रुपये.

जवान : 21,700 रुपये , ते 69,100 रुपये.

जवान – नि – वाहनचालक : 21,700 रुपये, ते 69,100 रुपये.

चपराशी : 15,000 रूपये , ते 47,600 रुपये .

अर्जाचे सुरू होण्याची तारीख : 30 मे 2023.

अर्ज करण्याची शेवटची अंतिम दिनांक : 13 जून 2023.

सविस्तर महिती :

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कचे विभाग असणाऱ्या विभागांमध्ये येथे लघुलेखक आणि लघुटांख लेखक या चपराशी जिथे असणाऱ्या व इतर जे काही पद असणारे यामध्ये क्रियापदं करता येते नवीन भरतीचे जे जाहिरातीचे प्रकाशित झालेली आहे आणि नवीन पदांची येथे जागा निघालेली आहे.

आणि नवीन जग जागा असणारे इथे त्या भरती येथे सुरुवात झालेली भरतीला आणि एकूण 512 पदांची भरती येथे होणार आहे आणि या संबंधित मी तुम्हाला माहिती पूर्णपणे आज आपल्या ब्लॉक मध्ये तुम्हाला इथे देणार आहे.

तर तुम्हाला फक्त एवढं काम करायचे योग्य तुम्हाला जे माहिती दिलेली आहे मी तर ती माहिती तुम्हाला पूर्णपणे बघून घ्यायची आहे आणि समजून घ्यायचे आणि वाचून घ्यायचे आणि सर्व माहिती घेतल्याच्या नंतर तुम्हाला सर्व करून देणारे ठीक आहे.

सोबतच तुमच्या मित्रांना देखील जर तुम्हाला शेअर करायचं असेल तरी देखील तुम्ही करू शकता म्हणजे त्यांच्यापर्यंत या नोकरी संबंधित माहिती असणारे त्यांच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे तुम्हाला आणि बाकी सर्व फॉलो करा तुम्ही सर्व तुम्हाला काढून देणार आहे.

तर यानंतर येते तिकडे महाराष्ट्र स्टेट एक्झिट असणारे डिपारमेंट यामध्ये इथे रिक्वायरमेंट निघालेली आहे आणि आपण याला राज्य उत्पादन शुल्क विभाग दिले असणारे ते महाराष्ट्र तर यामध्ये इथे मनुष्य आणि शासन भरती सुद्धा म्हणू शकतो याला तरीही शासन निर्मिती वरती आहे ते.

आणि त्यासोबतच हाताची गरज नाही पदाची जी का नाव असणार तुम्हाला मी सांगून देतो इथे तर पदाची नाव असणार आहे इथे लघुलेखक असणारे तरी यामध्ये निम्म श्रेणी असणार आहे.

तर लघु टंकले असणारे आणि त्यामध्ये जवान आणि जवानी वाहन चालक असणार आहे आणि सोबतच गट क आणि चपराची जे काही गट असणार आहे हे असणारे पदांची नावे ठीक आहे तर या पदांकरिता जागा निघालेल्या आहेत.

आणि त्यासोबतच जे काही यामध्ये पदे असणारे म्हणजे एकूण किती पदांची भरती असणार आहे तरी ते एकूण 512 पदांची येथे रिक्त अधिक असणारे यांसाठी येथे भरती जागा येथे तुमच्यासाठी इथे नियुक्त करून देण्यात आलेली आहे तर तुम्हाला पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे.

आणि त्यासोबतच जग असणारे आमचे शैक्षणिक जी का पात्रता असणारे ते तुम्हाला कोणती लागणार ते तुम्हाला सातवी आणि दहावी तुम्ही इथे पाच म्हणजे उत्तीर्ण असायला पाहिजे अशा प्रकारचे तुम्हाला यामध्ये शैक्षणिक पात्रतेसाठी इथे अशा प्रकारचे तुम्हाला दिलेली आहे.

त्यानंतर असणार आहे त्याचे वयाची मर्यादा असणारे तर तुम्हाला हे जे काही नोकरी असणार राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये या नोकरी करता तुम्हाला जे असणाऱ्या वयाची मर्यादा सुद्धा यांनी दिलेली आहे तर ती असणार आहे.

18 वर्षापासून ते सुरुवात झाली त्याची तरी ते 40 वर्षापर्यंत अशा प्रकारची तुम्हाला इथे वयाची जे काही अट म्हणायचे त्याला मर्यादा म्हणू शकतो आपण मर्यादा हे तुम्हाला येथे दिलेली आहे.

त्यानंतर असणारे ते नोकरीमध्ये कुठल्या ठिकाणी हे नोकरीचे भरतीसाठी येथे जागा निघालेली आहे तरीही असणारे पूर्ण आपलं महाराष्ट्र असणाऱ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नोकरीचे भरतीसाठी इथे जागा तुमच्यासाठी येथे नियुक्त करून देण्यात आलेले आहेत.

त्यानंतर असणार आहे ते अर्ज करण्याची जी काय पद्धत असणारे हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन इथे पद्धतीने करायचा असणार आहे तर सर्वजण तुम्हाला यामध्ये छोटी छोटी माहिती देत असणार आहे ते कशाप्रकारे भरायचे असे.

काही विषय तुम्हाला तर हे तुम्हाला ऑनलाईन प्रकारे इथे तुम्हाला अर्ज आपल्या इथे सादर करायचा आहे तर यासाठी तुम्ही माहिती पूर्ण काढून घ्यायची त्याच्यानंतरच तुम्हाला आपलं अर्ज करायचं आहे.

त्यानंतर असणार आहे ते तुम्हाला यामध्ये वेतन कशाप्रकारे मिळणार आहे म्हणजे मानधन म्हणायचा पण त्याला तर आपण सरळ भाषेमध्ये त्याला पगार असेही म्हणतो तर हे तुम्हाला किती किती कोणत्या बदल साठी मिळणारे हे सुद्धा माहिती मी तुम्हाला अर्थ देऊन देते.

तर यानंतर संध्याकाळी लघुलेखक असणारे यामध्ये निम्मश्रेणी तर 41 हजार आठशे रुपये तरी इथून पासून सुरू झालं तर हे असणारे 1,32,300 रुपये एवढी रक्कम तर या पदाकरता तुम्हाला मिळणाऱ्या लघुलेखक या पदासाठी तुम्हाला अशा प्रकारची येथे वेतन देण्यात येणार आहे.

त्यानंतर असणारे लघुटंखलेखक असणार आहे तर या पदाकडे तुम्हाला येथे 25,500 पासून सुरु झालेली तर तुम्हाला 81,100 एवढी तुम्हाला यामध्ये पगार मिळणार आहे आणि जिथे जवान या असणारे पद तर या पदा करता येते तुम्हाला 21,700 ते तुम्हाला इथे 69 हजार 100 रुपये एवढी रक्कम याकरता पगार मिळणार आहे.

आणि त्यानंतर असणारा इथे जो काही जवान आणि मी वाहन चालक असणारे हा पद सुद्धा असणारे पदार्थ आहे तुम्हाला इथे 21,700 रुपये पासून सुरू तर हे 69 हजार 100 रुपये एवढे तुम्हाला यामध्ये वेतन मिळणार आहे.

आणि त्यानंतर असणारा जिल्हा शेवटच्या याच्याकडे पदच नाही तो असणाऱ्या चपराची या चपराचे पदाकरता तुम्हाला येथे 15 हजार रुपये पासून वेतन सुरू होणार आहे तर हे इथे तुम्हाला 47 हजार सहाशे रुपये इतकी रक्कम तुम्हाला यामध्ये वेतन मिळणार आहे.

तर ही जी माहिती मी तुम्हाला पुरवलेली आता इथे मानधन करिता म्हणजेच आपण त्याला पगार अशी म्हणू तर याकरता पूर्ण माहिती मी तुम्हाला वर दिलेली आहे तर तुम्ही पूर्ण बघून घ्यायचे कोणते पदार्थ किती किती तुम्हाला यामध्ये पगार मिळणारे ते सर्व माहिती मी दिलेली आहे तर बघून घ्या.

त्यानंतर असणारे ते जे गरजे प्रक्रियेचे जे काही म्हणजे तुम्हाला अर्ज कोणत्या तारखेपासून सुरू करायचे आहे तर त्याची दिनांक काय असणारे ठीक आहे तर 30 मे 2023 या तारखेपासून अर्जंट सुरुवात झालेली आहे या तारखेपासून सुरू झाल्याच्या नंतर ती.

तर अर्ज करण्याची शेवटची अंतिम दिनांक ही 13 जून 2023 ही असणाऱ्या या तारखेच्या पर्यंत मनाचे जर याच्या अगोदर तुम्हाला इथे अर्ज करायचा आपल्या तर तोच मान्यता देणार आहे.

नाहीतर तुमचा अर्ज विनाकारण होईल मग तर तुम्हाला या तारखेच्या तुम्हाला अगोदरच इथे आपलं अर्ज करून तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे आणि जे काही माहिती असणारे महाराष्ट्र राज्याचे विभाग असणाऱ्या परीक्षेसाठी जिथे स्वरूप असणारे.

युगा अभ्यासक्रम असणाऱ्या त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे तर त्या लिंक वर क्लिक करून पूर्ण माहिती देऊ शकता. त्यानंतर यासाठी तुम्हाला महत्त्वाचे जे काही इम्पॉर्टंट जे काही लिंक असणार आहे.

महाराष्ट्र स्टेट चे डिपार्टमेंट असणाऱ्या यामध्ये रिक्वायरमेंट साठी तर त्या सर्व लिंक असणारे त्यामुळे तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे तर त्याबद्दल थोडीशी माहिती सुद्धा मी तुम्हाला इथे सांगून देतो.

सर्वात अगोदर तुम्हाला जे काही आपली जाहिरात असणार आहे तर त्यालाच आपण पीडीएफ म्हणतो आणि नोटिफिकेशन म्हणतो ते तुम्ही तुमच्या समजू शकता तरी त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे तुम्हाला मी येथे क्लिक करा.

असं म्हणून तर त्यामध्ये तुम्हाला काय मिळणारे व्हिडिओ मिळणारे पीडीएफ मध्ये तुम्हाला कसल्या भरता करता जागांनी गेलेले तुम्हाला वेतन किती मिळणार आहे यामध्ये आणि जे काही छोटे छोटे तुमचे जे काही प्रश्न असतील.

ते सर्व तुम्हाला माहिती जे असणार आहे म्हणजे एकदम परफेक्ट माहिती तुम्हाला आपल्या जाहिरातीमध्ये बघायला मिळणार आहेत घरात तुम्ही नक्की बघून घ्या म्हणजे सर्व तुम्हाला समजून देणार आहे.

आणि त्यानंतर असणारे जे कापले ऑफिस म्हणजे काय अधिकृत वेबसाईट असते ही त्याची सुद्धा लिंक तुम्हाला मी प्रवास करून दिलेली म्हणजे काय आपले तर कसं करता भरती निघालेली त्यांची एक ऑफिसर वेबसाईट असते.

तर तिची लिंक सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे तर ती लिंक तुम्हाला खाली भेटून जाणारे आणि निळ्या कलरचा जो काही बॉक्स असणार आहे तुम्हाला तिथे मराठीत लिहून दिलेले आहे.

ते क्लिक करा म्हणून त्यावर क्लिक करून तुम्ही इथे आपले वेबसाईट असणारे त्यांच्या मार्फत दिलेली ती तर ती बघू शकता तुम्ही म्हणजे तुम्हाला थोडाफार त्या म्हणून ज्ञान चांगलं प्रकारचे मिळेल.

आणि त्यानंतर असणारे ऑनलाइन जग नोंदणी कशी करावी करायचे तर नोंदणीसाठी तिथं तुम्हाला लिंक दिलेली अर्ज साठी सुद्धा लिंक दिलेली आहे सोबतच तुम्हाला जे काही आपलं माहितीपूर्ण असणार आहे माहिती दिलेली आहे तर आपला ब्लॉग असणार आहे तो संपलेला येते.

तर कशाप्रकारे तो मला आपला ब्लॉग वाटलं ते नक्कीच कळवा आणि त्यानंतर तुम्हाला असेच प्रकारचे नवनवीन नोकरीच्या भरती असतात त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि सर्व माहिती तुम्हाला आपल्या या वेबसाईट वरती भेटून जाणार आहे.

तर असं करतो की महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग असणार आहे तिथे माहिती मी तुम्हाला तर ती माहिती तुम्हाला पूर्णपणे समजली असेल. त्यानंतर या भरतीबद्दल चपरासी आणि जे काही लागून अंकलिपी असणार आहे या भरती सोबत ची माहिती तुम्हाला येत मी आज करून दिलेली आहे.

● अधिकृत वेबसाईट ( Official website ) : येथे क्लिक करा.

जाहिरात ( PDF ) : येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करा ( Online Apply ) : लिंक वर क्लिक करा.

नोंदणी करा : येथे क्लिक करा.