Mul – Chandrapur Kotwal Bharti 2023
Mul – Chandrapur Kotwal Bharti 2023 : मुल चंद्रपूर मध्ये कोतवाल पदांची भरतीला सुरुवात झालेली आहे 7 जून 2023 ही अंतिम शेवटची दिनांक असणाऱ्या अर्ज करण्याची . तर पदाचे नाव इथे कोतवाल असणारे यामध्ये सहा पदांची जागा निघालेली आहे आणि पात्रता ही चौथी पास लागणार आहे अधिक माहिती मी तुम्हाला खाली दिलेलीच.

● एकूण पदे : 6 पदांची भरती निघालेली आहे.
● पदाचे नाव : कोतवाल.
● नोकरीचे ठिकाण : मुल तालुका, जिल्हा चंद्रपूर. (.येथे असणार आहे ).
● शैक्षणिक पात्रता : 4 थी उत्तीर्ण असायला पाहिजे.
● वयाचे पात्रता : 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंत.
• एससी ,एसटी पाच वर्षे सूट.
• ओबीसी तीन वर्षे सूट.
● अर्ज करण्याच्या प्रक्रिया : ऑफलाइन प्रकारे अर्ज करायचा आहे.
● परीक्षेच्या शुल्क
:
• खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना येथे 500 रुपये फक्त एवढी रक्कम शुल्क लागेल.
• मागास प्रवर्गातील उमेदवारांना येथे 300 रुपये शुल्क लागणार.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 जून 2023 या तारखेपर्यंत.
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना शाखा, तहसील कार्यालय मुल , जिल्हा चंद्रपूर.
● परीक्षेची तारीख : 15 जून 2023.
● सविस्तर माहिती :
STEP 1
चंद्रपूर मध्ये मुल तहसील चौथी उत्तीर्ण झालेल्या असतील म्हणजे बास यांच्यासाठी नोकरीची येथे उत्तम संधी निघालेली आहे तरी यामध्ये कोतवाल या पदाकरता इथे भरती जाहिरात निघालेली आहे.
तहसील कार्यालय मूल येथे चंद्रपूरला येथे भरती निघालेली आहे पंधरा ते वीसला तरी पदाचे नाव पदाकरता इथे जागा निघालेल्या आहेत आणि यामध्ये एकूण सहा 6 पदांची भरती होणार आहे तरी यामध्ये एकूण सहा पदे दिलेली आहेत.
तर एकूण किती सहा पदांची भरतीची जाहिरात काढलेली आहे आणि यामध्ये जे काही नोकरी असणार आहे आणि यामध्ये जिल्हा चंद्रपूर असणारे या ठिकाणी येथे नोकरीची जागा निघालेली आहे.
तरीच माहिती तुम्हाला येते मी सांगणार आहे याचा समोर तर यासाठी तुम्हाला शिक्षण देताना ते खूप काही नसणार आहे चौथी पास असला तरी चालेल असे माहिती दिलेली आहे यामध्ये.
STEP 2
त्यानंतर येथे वेगळे शिक्षणाचे पात्रता तुम्हाला मी सांगून दिलेलीच आहे आणि त्यासोबत जिथे गोळ्याचे पट असणार आहे ते वयाची अट सुद्धा इथे दिलेली आहे तर 18 वर्षे पासून ते तुम्हाला इथे 40 वर्षापर्यंत तुमचं वय असणे खूप आवश्यक आहे असे प्रकारची यामध्ये तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे.
एवढे सर्व झाल्याच्या नंतर आता तुम्हाला इथे अर्ज कशाप्रकारे करायचे ठीक आहे तर याबद्दल असणार आहे तर हे अर्जबद्ध तुम्हाला येथे ऑफलाइन प्रकारे दिलेली आहे तर तुम्हाला ऑफलाईन प्रकारे तिथे अर्ज करायचा आहे.
आणि जेव्हा परीक्षेला लागणारे शुल्क असणारे तरी आम्ही शुल्क सुद्धा तुम्हाला दिलेला आहे तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो सविस्तरपणे आता इथे तर लक्ष ठेवायचं तुम्हाला आवेदन करण्याचे जे प्रक्रिया सांगा आपली ते ऑफलाइन प्रकारची असणार आहे.
आणि यामध्ये परीक्षेला लागणारे जे शुल्क असणार ते असणाऱ्या पहिल्या नंबरला येते खुला प्रवर्ग जग असणारे त्या उमेदवारांसाठी येथे पाचशे रुपये फक्त यामध्ये परीक्षेचे शुल्क यामध्ये देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला फक्त एवढं शुल्क द्यायचे गरज आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी.
STEP 3
त्यानंतर असणार आहे ते दुसऱ्या क्रमांकाला जोग असणाऱ्या मागेच प्रवर्ग असणाऱ्या म्हणजेच मागचं प्रवर्गातील जे काही आपले उमेदवार असतील तर त्या उमेदवारांसाठी सुद्धा येथे यांनी शुल्क दिलेला बरेचशेसाठी.
तरी तो थोडा कमी दिलेले आहे फक्त तुम्हाला तीनशे रुपये याकरता लागणार आहे तर या मागास प्रवर्गातील सर्व अर्ज करणारे असतील त्यांच्यासाठी अशा प्रकारची इथे तो मला परीक्षेची कशी यामध्ये दिलेली आहे.
त्यानंतर असणारे आवेदन तुम्हाला कशाप्रकारे करायचे म्हणजे आयोजन करण्याची जी काही असणार आहे दिनांक काय असणार आहे तरी ते सात जून 2023 या तारखेपर्यंत तुम्हाला इथे.
आपला अर्ज सबमिट करायचे अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे तर हेच जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे मी माहिती दिलेली आहे या तारखेच्या आधीच तुम्हाला इथे अर्ज करायचे एवढे लक्षात ठेवायचं नेहमी.
आणि त्यानंतर असणारे आवेदन करण्याच्या जीवघे म्हणजे अर्ज करण्याचे तुम्हाला पाठवण्यासाठी जग पत्ता असणार तर तो पत्ता तुम्हाला कोणता असणार तो सुद्धा तुम्हाला माहिती नसेलच आणि माहिती नसेल तर तुम्हाला वरती मी दिलेल्या तुम्हाला बघून घ्यायचं.
STEP 4
आणि मी सांगणार बर आता इथे तर पत्ता असणारा येथे दिलेल्या माहितीनुसार आस्थापना शाखा असणार आहे आणि ही तहसील कार्यालय मुल असणाऱ्या तर हे मुल हे तहसील कार्यालय आहे त्याने जिल्हा चंद्रपूर दिलेला आहे म्हणजे या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही भरती निघालेली आहे आणि तालुका मुल असणारे.
त्यानंतर असणाऱ्या परीक्षेची तारीख ठीक आहे तर हे सुद्धा वेगळी गोष्ट असणारे परीक्षेची तारीख तर यामध्ये 15 जून 2023 हे असणारे आपले परीक्षा ची दिनांक दिलेली आहे तरी या तारखेला येते तुमची परीक्षा होईल हे तारीख सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे.
तर तुम्हाला इथपर्यंत आता पूर्णपणे माहिती मिळालीच असेल आणि यासाठी मी आपली गुगल जग असणारे चौथी पास असायला पाहिजे मध्ये चौथा वर्ग तुम्ही पास असायला पाहिजे अशा प्रकारे यांनी दिलेला आहे या दरम्यान तुम्ही शिकले असेल तरी चालेल.
आणि यामध्ये एज लिमिट सुद्धा असणाऱ्या वयाची लिमिट असणारे तरीसुद्धा मी तुम्हाला सांगून देतोय एस सी आणि एसटी साठी येथे पाच वर्ष दिलेली आहे एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे म्हणजे दोन कष्ट करता येते सूट दिलेली आहे.
STEP 5
त्यानंतर पुन्हा दोन असणाऱ्या येथे जाती असणारे त्याबद्दल इथे तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे तर ते असणार आहे एकच असणार आता यामध्ये ओबीसी साठी तुम्हाला इथे तीन वर्षाची सूट दिलेली आहे तरी या करता तुम्हाला तीन वर्षे सूट फॉरवर्ड करून दिले.
त्यानंतर असणारे ते सिलेक्शन जागा असणार आहे तुमची भरतीची प्रक्रिया तर ते इंटरव्यू असणाऱ्या अनेक जमिनीचा म्हणजे परीक्षा असणारे एक्झाम असणार आहे त्याद्वारे तुमचे सिलेक्शन यामध्ये होणार आहे तरीसुद्धा खूप महत्त्वाची माहिती असणार आहे.
हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर माहिती मी दिलेली सुद्धा वरती तुम्हाला त्यामध्ये पडून जाणार आहे बाकीच्या विषयासाठी का तुम्हाला खूप हुशार आम्हाला माहितीये तुम्हाला सर्व माहिती मी सांगितले तुम्हाला कळाली असेल नक्की.
त्यानंतर सर्वात खाली मी तुम्हाला एक नोटिफिकेशन दिल्लीमध्ये येथे क्लिक करा असं जाहिरात दिलेली आपली तर तुम्हाला जाहिरात सुद्धा बघायचे असेल तर देखील तुम्ही बघू शकता आणि सर्वांनी जाहिरात बघून घ्यायची त्याशिवाय तुम्हाला माहिती मिळणार नाही.
एकदा तुम्ही जाहिरात बघितली तर तुम्हाला सर्व समजणार आहे समजून जाणार आहे त्यामध्ये कशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे तर ते बघितल्यानंतर तुमच्या सर्व जे काही माझे थोडेफार तुमच्याकडे समजत नसेल.
काही तर ते तुमचं सर्विस निघून जातील आणि मग तुम्ही अर्ज करू शकाल तर तुम्हाला जाहिरात नक्की बघायचे आपली अधिक माहितीसाठी तर हेच तुम्हाला मी सांगितले यामध्ये आपल्या जाहिराती बद्दल म्हणजे त्याला आपण नोटिफिकेशन असं म्हणतो.
त्यानंतर असणारे ते तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट असणार आहे यांची वली म्हणजे या पदा गरजेचे भरती निघालेली म्हणजे त्यालाच आपण अधिकृत वेबसाईट असे म्हणतो आणि हे तुम्हाला सुद्धा माहितीचे तर तुम्हाला येथे लिंक दिलेली लिंक वर क्लिक करून घ्यायचे.
ते सुद्धा तुम्हाला बघून घ्यायचे म्हणजे तुम्हाला सर्व समजून जाईल की हे कशा प्रकारचे यामध्ये भरतीची जागा निघालेली आहे तर यासाठी आपण प्रत्येक वेळेस तुम्हाला पोस्टमध्ये सांगत असतो की जाहिरात बघा आणि अधिकृत वेबसाईट बघा.
STEP 6
तिथे बघितल्यानंतर तुमच्या तुम्हाला सर्व करून देत असते तर त्यासाठी मी तुम्हाला सांगत असतो विनाकारण कधी सांगत नाही ठीक आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला माहिती मिळेल.
आणि हे जे गर्ल्स मध्ये हे कोतवाल पदाकरता भरती निघालेली आहे तर कोतवाला पोहोचणार तो तहसील मार्फत असणार आहे तर तहशील मार्फत येथे भरती निघालेली आहे तरी यामध्ये सुद्धा आनंद झालेली आहे तर म्हणून.
जे माहिती मी तुम्हाला पुरवत आहे आपण हीच माहिती पुरवत असतोच आपले एक वेबसाईट नसून हे आपलं संकेतस्थळ आहे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन जागा असतात नोकरी बद्दल इच्छा त्या तुम्हाला मी तुमच्याजवळ पोहोचवत असतो.
STEP 7
त्यानंतरचे कमी तुम्हाला आता माहिती पुरवलेली आहे तर माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल आणि काढली सुद्धा असेलच असेच प्रगती माहिती तुम्हाला समोर सुद्धा भरभरून मिळणार आहे तर तुम्हाला फक्त आपल्या रेगुलर जायचं.
आपल्या ग्रुपला आणि वेबसाईटला जेणेकरून तुम्ही ते माहिती मिस नाही करत आणि सोबतच तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा तुम्ही कारण त्यांना पण गरज असते ते आपल्या महाराष्ट्रामध्ये कसलं कसलं भरतीच्या जागा निघत आहे हे जाणून घ्यायची.
आणि आशा करतो की मी तुम्हाला पूर्णपणे निघाले हे मूल चंद्र बोलणाऱ्या कोतवाल पदाकरता मी जे काही तुम्हाला रिक्वायरमेंट बद्दल इथे माहिती दिली तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि पूर्णपणे समजून पण नक्कीच आली असेल.
तर अशाच प्रकारची माहिती तुम्हाला आपण देत असतो तर नक्कीच तुम्हाला आपले आजचे जे काही हेल्पला झालं असेल ब्लॉग आपलं तर गुणवान पूर्णपणे माहिती आपल्या भारती बद्दल म्हणजे नोकरीची जागा निघाली त्याबद्दल तुम्हाला मिळाली असेल.
● जाहिरात ( PDF ) : येथे क्लिक करा.
● अधिकृत वेबसाईट ( Official website ) : येथे लिंक वर क्लिक करून घ्या.
