NHAI Bharti 2023
NHAI Bharti 2023 : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये पदांची नवीन भरतीला सुरुवात झालेली आहे 50 जागा असणारे आणि अंतिम दिनांक असणारे अर्जासाठी 30 जून 2023 या तारखेचा अगोदर तुम्हाला आपला अर्ज इथे सादर करायचा आहे अजित माहिती तुम्हाला खाली मिळून जाणार.

● एकूण पदसंख्या : 50 पदांची भरती असणार.
● पदाचे नाव : उपवासस्थापक ( तांत्रिक ), Deputy Manager ( Technical ).
● शैक्षणिक पात्रता ( Qualifications ) : डिग्री इन सिव्हील इंजिनिअरिंग ( Form Recognized University Institute ).
● वयाची पात्रता : 18 वर्ष पासून ते 30 वर्षापर्यंत.
● नोकरीचे ठिकाण : नवीन दिल्ली ( New Delhi ).
● अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 31 जून 2023 या तारखेपर्यंत.
● अधिक माहितीसाठी जाहिरात नक्की बघा.
◆ सविस्तर माहिती :
नमस्कार मित्रांनो आजचा दिवस आपला ब्लॉग असणारे यामध्ये मी तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असणारे तर यामध्ये नवीन भरतीतला सुरुवात झालेली आहे आणि हे 2023 ला इथे भरतीची सुरुवात दिसायला लागली आहे.
तर यालाच आपण नॅशनल हायवे असं सुद्धा म्हणू शकतो तरी यामध्ये येते हे पदांची इथे भरती निघालेली आहे नवीन तर यामध्ये किती पदे असणार आहे तुम्हाला कशा प्रकारची पात्रता लागणार आहे आणि खूप काही जिथे महत्त्वाची माहिती असणार.
ती माहिती मी तुम्हाला आता इथे समोर सांगणार आहे तर यालाच आपण नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया असे सुद्धा म्हणू शकतो म्हणजे यांचा करता यामध्ये इथे पदांची इथे भरतीची जाहिरात तिथे तुमच्यासाठी इथे प्रकाशित करून देण्यात आलेली आहे मी काही जे काही पदे आहेत.
त्या करता येते पदांची नवीन भरतीला सुरुवात होणार आहे म्हणून तुम्ही नक्की इच्छुक जे काय असतील त्यांनी नक्की अर्ज करा आणि आपले नोकरी सुद्धा नक्कीच मिळवा.
त्यानंतर असणाऱ्या येथे जे काही गुण पदसंख्या जाणारा म्हणजे किती पदांची यादी तुम्हाला भरती बघायला मिळणार आहे तरी यामध्ये फक्त 50 पदांची भरती येथे अशा प्रकारे जाहीर करण्यात आलेली आहे तर तुम्हाला यामध्ये पदसंख्या असणार आहे.
त्याची तुम्हाला एकूण वरती मी सांगितलेले 50 पदांसाठी इथे जागा उपलब्ध करून दिलेल्या आहे या रता येते तुम्हाला अशा प्रकारचे दहशत घ्यावी लागणार आहे की इतके तुम्हाला यामध्ये पद बघायला मिळतील यानुसार तुम्ही तिथे अर्ज करू शकता 50 म्हंटल तर खूप मोठा आकडा आहे.
तरी हा तर यांचा करता येते इतका पदांची यामध्ये भरतीसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतरच नाही ते पदाचे नाव काय असणार आहे म्हणजे कोणत्या पदार्थांचे भरतीसाठी जागा निघालेले आहेत.
तर इथे जे काही असणार आहे उपव्यवस्थापक असणार आहे आणि त्यालाच आपण तांत्रिक असं म्हणू शकतो अशा प्रकारे तर या पदाकरिता त्यालाच इंग्रजीमध्ये सुद्धा डीपी ठेवले जर अशा प्रकारे संबोधले जाते मॅनेजर डेप्युटी तर हे असणारे पदाचे नाव या पदासाठी इथे भरती होणार.
त्यानंतर असणारे ते आता वयाची पात्रता असणार तुम्हाला वयाची पात्रता कशाप्रकारे लागणारे या नोकरीच्या भरती करिता म्हणजेच आपण याला राष्ट्रीय महामार्ग यांचा करता तर तुम्हाला इथे अठरा वर्षापासून सुरुवात जर झाली.
तरी एकूण तुम्हाला येथे तीस वर्षांपर्यंतची एवढी मदत दिलेली आहे तर या दरम्यान वयाची पात्रता तुम्हाला चालणार आहे ठीक आहे तर याचा वरती नको हवायला पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला माहिती देत आहे तीस वर्षाच्या वर चालणार नाही तीस वर्षे पर्यंत चालेल.
त्यानंतर असणारे आमचे तुम्हाला शिक्षण जग असणाऱ्या म्हणजे कॉलिफिकेशन कशाप्रकारे लागणार आहे तुम्हाला तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला येथे डिग्री असायला पाहिजे आणि ते जे काही रिक्वेन्सी युनिव्हर्सिटीचे इन्स्टिट्यूट असणार आहे.
तरी यामध्ये तुम्हाला यातून मिळालेली असलेली पाहिजे अशा प्रकारची तुम्हाला यामध्ये शैक्षणिक पात्रतेबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे आणि अजूनही माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर नोटिफिकेशन दिलेली आहे तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला पुरेपूर माहिती मिळेल.
त्यानंतर असणार आहे ते आता तुम्हाला नोकरीच्या ठिकाण असणाऱ्या तर नोकरीची ठिकाण कुठे असणारे कुठले ठिकाणी हे जागा असणाऱ्या नोकरीसाठी तर हेच कसं नवीन दिल्ली म्हणजे न्यू दिल्ली म्हणून त्याला तर या ठिकाणी हे भरतीसाठी इथे जागी तुम्हाला येथे अर्ज सबमिट करायचा आहे.
त्यानंतर असणारे ते आता जे काही तुम्हाला अर्ज करायचे असेल अर्ज करण्याकरता तुम्हाला शेवटची जी काही तारीख दिलेली असते प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो की तुम्हाला शेवटची अंतिम दिनांक तर अर्ज करायचे आहे तुम्हाला या तारखेपर्यंत म्हणून सांगत असतो.
त्यानंतर असणार आहे ते आता जिथे तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल म्हणजे सविस्तरपणे चांगल्या प्रकारे आणि तुम्हाला कडून येईल अशाप्रकारे जर माहिती तुम्हाला बघायची आहे तर तुम्हाला काय करावे लागणार आहे आता मी सांगून देतो तुम्हाला.
खाली तुम्हाला मी इथे सविस्तर माहिती दिलेली आहे पण सविस्तर माहिती सुद्धा तुम्ही वाचून घ्यायचे नक्की तेच मी सांगते आता तुम्हाला आणि त्यानंतर जे काही माहिती असणाऱ्या तर समोरची तुम्हाला महत्त्वाचे जे काही लिंक असणार त्याबद्दलची माहिती नाही सांगणार आता.
तर सर्वात अगोदर तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचे त्यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्याकरता तुम्हाला एक मी स्पेशल लिंक दिलेली यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असणारी यामध्ये वेकेन्सी निघालेली आहेत तर याकरता मी तुम्हाला इथे एक लिंक दिलेली आहे.
येथे क्लिक करा म्हणून तर तुम्हाला त्या लिंक वर क्लिक करायचे त्या लिंकवर जेव्हा तुम्ही एकदा क्लिक कराल त्यानंतर ऑनलाईन आपल्यासाठी तर ते ओपन होऊन जाणाऱ्या त्याच्या नंतर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता आणि आपले नोकरी सुद्धा नक्कीच तुम्ही त्यामधून मिळवू शकता.
त्यानंतर असणार दुसरा क्रमांक आला तुम्हाला येथे दिलेली जाहिरात असणार आहे तर त्यालाच आपण पीडीएफ म्हणतो तर जाहिराती म्हणजे काय माहिती असते तुम्हाला दिलेली असते फार तुमच्यासाठी तर ती तुम्हाला पीडीएफ एकदा बघून घ्यायची.
उघडून डायरेक्ट होणाऱ्या क्रोम वरून आपल्या मोबाईलला असेल ती त्यामधून तुम्ही एकदा ओपन केली तर तुम्हाला एक पाच सहा तास काहीतरी असतील तुम्हाला त्यामध्ये पीडीएफ तर त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील.
त्यानंतर तुम्ही त्यामध्ये सुद्धा एकदम परफेक्ट रित्या माहिती घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला ओपन करून घ्यायचे आणि मग जिथे माहिती तुम्हाला अजून हवी असेल नॅशनल हायवे जे काही असणार आहे ऑफ इंडिया या भरती करता तर ती माहिती तुम्हाला त्यामध्ये मिळून नाही.
त्यानंतर असणाऱ्याचे का ऑफिशियल वेबसाईट असणारे तुमच्यासाठी दिलेली असणार आहे ती त्यालाच आपण अधिकृत वेबसाईट समजू शकतो म्हणजे तिथे नॅशनल हायवे थर्टी असणार आहे यांची स्पेशल स्वतःची त्यांची वेबसाईट असते ती तर त्यालाच आपण अधिकृत वेबसाईट म्हणतो.
तर त्याला पुन्हा एकदा प्रकारे त्यांना ऑफिसला वेबसाईट असेही म्हणतात तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला म्हणजे ते बघायचे असेल तुम्हाला कशा प्रकारे ते इंटरफेस दिसतो त्यामध्ये तर तुम्हाला त्यासाठी जर लिंक दिलेली मी इथे क्लिक करा म्हणून अशी त्या लिंक तुम्हाला क्लिक करायचे.
त्यानंतर तुम्ही ऑफिसला वेबसाईटला भेट देणारा आणि ते भेट देऊन तुम्ही सुद्धा खूप काही चांगल्या प्रकारची माहिती तुम्हाला बघायला मिळणार. तर आपला आजचा ब्लॉग होता तर तो आपला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यावरती होता तर नक्कीच तुम्हाला ब्लॉगमध्ये माहिती असणार.
खूप छान प्रकारची माहिती तुम्हाला मिळाली असेल आणि खूपच तुम्हाला यामध्ये नवीन प्रकारे बघायला आणि शिकायला सुद्धा नक्कीच मिळाले असेल तर अशाच प्रकारचे जे काही नवनवीन जे काही भरती बद्दलची माहिती असते ते आपण आपल्या पोर्टल असणारे आपले यावरती आपण देत असतो.
● ऑनलाइन अर्ज करा : ( Online apply ) : येथे क्लिक करा.
● जाहिरात ( PDF ) : येथे क्लिक करा.
● अधिकृत वेबसाईट ( Official Website ) : येथे क्लिक करा.
