NHPC Bharti 2023
NHPC Bharti 2023 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पावर कार्पोरेशन लिमिटेड यामध्ये भरती ला सुरुवात झाली आहे 30 जून 2023 अंतिम दिनांक असणाऱ्या अर्ज करण्याची. इच्छुक उमेदवारांनी सर्व माहिती गोळा करून ऑनलाइन प्रकारे ते अर्ज करायचे आहे. या संबंधित सर्व माहिती मी खाली देणार आहे.

● एकूण पदसंख्या : 388 पदांची भरती.
● पदे आणि जागा :
- जूनियर इंजिनियर सिविल ( Junior Engineer Civil ) : 149 जागा.
- जूनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल ( Junior Engineer Electrical ) : 74 जागा.
- जूनियर इंजिनियर मेकॅनिकल : ( Junior engineer Mechanical ) : 63 जागा.
- जूनियर इंजिनियर ई आणि सी ( Junior Engineer E & C ) : 10 जागा.
- सुपरवायझर आयटी ( Supervisor IT ) : 9 जागा.
- सुपरवायझर सर्वे ( Supervisor sarvey ) : 19 जागा.
- एस आर अकाउंटंट ( SR. Accountant/ S1 ) : 28 जागा.
- हिंदी ट्रान्सलेटर : ( Hindi Translater ) : 14 जागा.
- ड्राफ्ट्समॅन सिविल ( Draftsman [ Civil ) : 14 जागा.
- ड्राफ्ट्समॅन कलेक्ट / मेच ( Draftsman ( Elect / Nech ) : एकूण 8 जागा.
● शैक्षणिक पात्रता : तुम्हाला दहा प्रकारचे माध्यमातून इथे कॉलिफिकेशन सांगण्यात आलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आपली जे काही ऑफिशियल जाहिरात असणार आहे तर ती तुम्ही बघून घ्या त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे.
● वयाची अट : 30 जून 2023 नुसार.
• 30 वर्षे एवढी मॅक्झिमम ( Maximum ).
● अर्ज करता लागणारी शुल्क : Gen , EWS / OBC यांच्यासाठी 295 रुपये फक्त.
• SC / ST / PWBD / ESM : यांच्याकरिता फी नाही.
● अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख : 30 जुन 2023. ( या तारखेपासून सुरू 9 जून 2023.)
■ अजून माहितीसाठी जाहिरात बघा.
● भरती बद्दल सविस्तर माहिती :
नॅशनल हायड्रोल इलेक्ट्रिक पावर जे काही कॉर्पोरेशन असणार आहे तरी या लिमिटेड मध्ये भरती येथे असणार आहे तरी या संबंधातली मी सर्व माहिती तुम्हाला येते आता स्टेप बाय स्टेप ने सांगणार आहे.
तर यालाच आपण एन एच पी सी भरती असे सुद्धा म्हणतो तर यामध्ये कसं असणाऱ्या नॅशनल असणार आहे तरी यामध्ये भरती असणाऱ्या भरतीला सुरुवात झालेली आहे आणि जग शेवटची अंतिम दिनांक असणार.
तुम्हाला अर्ज करण्यासाठी ती असणार आहे 30 जून 2023 या तारखेच्या अगोदर तुम्हाला इथे अर्ज असणार आपली अंतिम दिनांक तुम्हाला अर्ज करण्यासाठी ठीक आहे तर हेच खूप महत्त्वाची बात असणाऱ्या म्हणून मी तुम्हाला सांगून दिले इथे.
त्यानंतर जे काही इच्छुक उमेदवार असतील तर त्यांनी काय करायचे ते जे काही माहिती असताना ते सर्वात अगोदर तुम्हाला एकत्र करून घ्यायचे आणि त्यासोबतच मला जे ऑनलाईन प्रकारचे अर्ज करायचे तुम्हाला याकरिता म्हणजे नोकरी करता.
यावाल्या तर या संमतीची माहिती असणारे विद्यार्थी मी तुम्हाला सांगतच आहे आणि तुम्हाला वरती सुद्धा माहिती दिलेली एकदम परफेक्टली तर तुम्ही ते सुद्धा नक्की वाचू शकता म्हणजे तुम्हाला सर्व कळेल.
यानंतर तिकडे पदांची भरती असणार आहे तर किती व त्यांची भरती यामध्ये निघालेली आहे तर एकूण जग असणारे 388 पदांची यामध्ये तुम्हाला भरती बघायला मिळणार आहे आणि सोबतच जे काही पदी असणाऱ्यांना बदलण्यासाठी.
किती किती जागा कोणत्या प्रकारे निघाले आहे तर ती माहिती मी तुम्हाला आता देणार तर त्यासाठी तुम्हाला एक नंबर दोन नंबर अशाप्रकारे दहा नंबर पर्यंत दिलेला आहे तर तुम्ही ते बघून घ्यायचं.
यानंतर यामध्ये जो पहिला नंबर ला पोहोचणार तो असणारे ज्युनियर इंजिनियर्स म्हणायचं तर या पदाकरता येते तुम्हाला 149 पदांची यामध्ये भरतीची जागा बघायला भेटणार.
प्रदूषण क्रमांक ज्युनिअर इंजिनियर इलेक्ट्रिकल म्हणायचं त्याला पाहायला मिळणार त्यानंतर जूनियर इंजिनियर जरी मेकॅनिकल असणारे मेकॅनिकल या पदाकरता सुद्धा तुम्हाला भरती बघायला मिळणार आहे यामध्ये तुम्हाला 63 जागा बघायला मिळतील सोबतच यामध्ये जुनी रिंग असणार आहे.
यासाठी दहा जागा असणार आहे त्याच्यानंतर सुपरवायझर असणार आहे त्यासाठी नऊ जागा त्यानंतर सुपरवायझर सर्वे असणार आहे तर यांचा करता येते 19 जागा असे निघालेले आहेत.
नंतर असणारे s1 साठी यासाठी इथे 28 पदांची भरती बघायला मिळेल त्यासोबतच हिंदी ट्रान्सलेटर असणार आहे त्यासाठी 14 पदांची भरती तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर असणार्या सिविल याकरता तुम्हाला येथे 14 येथे सुद्धा तेवढेच.
तुम्हाला 14 पदांची भरती पाहायला मिळेल त्यासोबत असणाऱ्या शेवटचे इलेक्ट असणाऱ्यांनी या पदाकरता तुम्हाला येथे आठ जागांची पदांची तुम्हाला अशा प्रकारे सर्व पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारचे पदार्थ असणाऱ्या पदांची जागी असणारे अशा प्रकारची माहिती मी तुम्हाला आहे.
यामध्ये शैक्षणिक पात्रता लागणार आहे तुम्हाला शिक्षण तर हे असणार तुम्हाला दहा प्रकारची यामध्ये माध्यमातून दिले आहेत तर यासाठी तुम्हाला तिथे महत्त्वाचं जाहिरात असणार तुम्हाला दिलेली आहे ती खाली तुम्ही जाहिरात बघून घे एकदा.
जाहिरात बघितल्यानंतर मला सर्व कडून जाणार आपले शैक्षणिक मात्र ते बद्दल तर जाहिरातीमध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे तर नक्की तुम्ही जाहिरातीला विजीट करा महत्वाची माहिती असणार आहे ती पात्रतेबद्दल ते नक्की घ्या.
त्यानंतर असणारा वयाची अड तुम्हाला तर ही 30 जून 2023 याच्यापासून तुम्हाला 30 वर्ष एवढे असायला पाहिजे मॅक्झिमम अशाप्रकारे इथे सांगण्यात आलेली आहे त्यानंतर रजा करता जे काय लागणारे शुल्क असणारे.
तुम्हाला तर अर्ध्या साठी शुल्क असणार ते बियांसाठी येथे तुम्हाला फक्त 295 रुपये लागणार आहे त्यासोबतच अजूनही शुल्क बद्दलची माहिती आहे का ती बातमी तुम्हाला आता समोर सांगतो.
त्याच्यानंतर असणारे एससी साठी आणि एसटी आणि पीडब्ल्यूडी तर यांचा करता येते की नसणार एकदम फ्री मध्ये असणाऱ्यांना तर यांना कोणताही प्रकारचा की देण्याची गरज पडणार नाही म्हणजे यांना अजिबात डोक्या असणारे अभिजीत साठी लागणारे शुल्क ते लागणार नाहीये.
त्यानंतर इथे असणारे अर्ज कर्ज सांगितलं तर अर्जाची जी काही शेवटची अंतिम दिनांक असणारे तुम्हाला असणारे तुम्हाला अर्ज करायचे हे अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक त्यानंतर असणार आहे तुम्हाला कोणत्या तारखेपासून सुरू झाले.
तर नऊ जून 2023 या तारखेपासून येथे अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि अजूनही जर तुम्हाला माहिती हवी असेल भरतीच्या आपल्या नोकरीबद्दल तर तुम्हाला इथे जाहिरात बघावे लागणार आहे ना त्यामुळे तुम्हाला सर्व कळायला लागेल.
त्यानंतर असणाऱ्या काही ते भरतीची माहिती तर तुम्हाला भेटून जाईल आणि ऑनलाइन जेव्हा अर्ज भरला करायचे तुम्हाला यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे करायचे ठीक आहे महत्त्वाची गोष्ट असणार आहे यामध्ये तर तुम्हाला येथे.
ऑनलाईन अप्लाय करायचे एवढे लक्षात ठेवा तुम्ही सर्वात आधी त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्याचा लिंक कुठे भेटणार आहे तर सर्वात खाली तुम्हाला जायचंय तिथे एक लिंक कलर मध्ये ऑनलाईन अर्ज करा म्हणून तर येथे क्लिक करायचा नाही.
तुम्हाला त्यावर क्लिक करून टाकायचे आणि जो काही ऑनलाईन करत प्रक्रिया करण्याचे जुदाई मुद्दा असणारे दासबोर्ड म्हणायचे त्याला आपण तर तो तिथे ओपन होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईन प्रकारे तिथे अर्ज करू शकता.
तरी याकरता तुम्हाला सर्व जाहिरात बघायचे सर्वात आधी आणि मग त्याच्यानंतरच मला पण अर्ज करायला सुरुवात करायची. त्यानंतर याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणलं तर जाहिरातीमध्ये खूप काही नवीन प्रकारची माहिती तुम्हाला बघायला मिळेल कारण ती महत्त्वाची असणाऱ्या ती महत्त्वाची माहिती.
तुम्ही नक्कीच एकदा बघून घ्यायचं म्हणजे तुम्हाला काही त्याचा नंतर प्रॉब्लेम जाऊ शकणार नाही आणि परत तिथे तुम्हाला त्यामुळे माहिती मिळेल त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्याकरता आणि काही संकोच स्थित राहणार नाही तर त्या करता.
तुम्ही नक्की आपलं विजेत्या आपल्या ऑफिसमध्ये जाहिरात दिलेली आहे आपण त्याला पीडीएफ म्हणतो तर ते नक्की पाहून घ्या एकदा.
त्याच्यानंतर तुझ्याकडे ऑप्शन असणारे तर प्रवास होणारे आता इथे अधिकृत वेबसाईट असणार आहे प्रतिकृती करून आपला जग माहिती असणारे ते त्यामधून अधिकृत वेबसाईट मध्ये काय म्हणायचं आपण त्याला पर्याय असणार आहे.
तर यांच्याकडून असते तर त्या भरती बद्दल आणि कंपनी बद्दल आपले माहिती दिलेली असते तर तुम्ही नक्की ते एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व तुम्हाला समजून येईल.
माहिती असणारे मी तुम्हाला कशा प्रकारची वाटली ते नक्कीच कळवा तुम्ही तर त्यासाठी तुम्हाला काय करता इंस्टाग्राम ला जायचं आपलं जॉब करा म्हणून सर्च करायचे एकदा तर त्यावर सुद्धा तुम्ही मला विचारू शकतात आणि जर आवडलं असेल तर तिथे देखील आपले विचार मांडू शकता.
त्यानंतर याचे काय नॅशनल हायड्रोलिक पावर कॉर्पोरेशन असणारे तर यामध्ये भरती बद्दलची माहिती असणार आहे तर ते तुम्हाला मी पूर्णपणे दिलेली आहे आणि जर जी के उमेदवार असतील.
त्यांनी नक्की इथे अर्ज सादर करायचा आहे आणि जर तुमचे मित्र देखील इच्छुक असतील तर तुम्ही नक्की त्यांना लिंक शेअर करा जेणेकरून त्यांच्या जवळ सुद्धा माहिती पोहोचेल आणि ते घरच्या घरी माहिती पाहून घेऊ शकता.
● ऑनलाइन अर्ज करा ( Online Apply ) : येथे क्लिक करा.
● जाहिरात ( Official PDF ) : येथे क्लिक करा.
● अधिकृत वेबसाईट ( Official Website ) : येथे क्लिक करा.
