टपाल विभाग ग्रामीण डाक सेवक12,828 पदांची भरती | Postal Circle Bharti.

Postal Circle Bharti

Postal Circle Bharti : टपाल विभाग ग्रामीण डाक सेवक येथे 12,828 पदांची भरती जाहीर झालेली आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये. 11 जून 2023 ही शेवटची तारीख असणार आहे अर्ज सादर करण्याची.

एकूण पदे : 12,828 पदे. ( महाराष्ट्रामध्ये 620 जागा आहेत. ).

पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक ( हे पदाचे नाव आहे ).

शैक्षणिक पात्रता ( Qualification ) : दहावी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि पोस्टर विभाग ग्रामीण टक्कर सेवक भरतीसाठी म्हणजे काय उमेदवार यांनी मान्यता बाबत मंडळातून दहावी परीक्षेतील असेल म्हणजे उत्तीर्ण आणि 11 जून 2023 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आणि 40 वर्षापेक्षा जास्त नसेल राखीव प्रवर्गातील उमेदवार उच्च वयाची मर्यादित सवलत दिली जाईल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये असणार आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क.

वयाची मर्यादा : 18 ते 40 वर्ष एवढी.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ( Online ).

अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 मे 2023.

पदाचे नाव आणि पगार

शाखा पोस्ट मास्टर : रुपये 12,000 पासून ते 29,380 इतकं.

• सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक : 10,000 पासून ते 24,470 रुपये.

अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख : 11 जून 2023.

सविस्तर माहिती : तर इच्छुक जे काय तुम्ही तर असतील त्यांनी ते आपलं असणारे तो इथे ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर तर आपल्या प्रकारच्या इथे सबमिट होणार आहे याची तुम्ही दक्षत त्यानंतर असणार आहे अर्ज करण्याचा अगोदर तुम्हाला येते.

टपाल आणि विभाग ग्रामीण डाकस सेवक च्या इथे 12828 पदांची इथे भरती निघालेली आहे आणि ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे आणि हे महाराष्ट्र पोस्टल सर्कल भरती 2023 असणार आहे.

तर पदाचे नाव असणाऱ्या ग्रामीण डाक सेवक तर यामध्ये एकूण पदसंख्या असणारे 12828 जागा इथे निघालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये येथेच 620 जागा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात.

तर यामध्ये एकच शैक्षणिक पात्रता ती काय असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगून देते आता तर दहावी इथे पास असायला पाहिजे असे इथे दिले नाही आणि पोस्टल तिथे विभाग असणारे ग्रामीण टपाल सेवक भरतीसाठी आणि जे काही उमेदवार असतील.

त्यांनी मान्यता प्राप्त मंडळातून दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेली असलेली पाहिजे आणि तसेच जे काही अकरा जून 2023 या रोजी इथे वय 18 वर्षापेक्षा कमी आणि चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे.

त्यानंतर राखीव प्रवर्गांमधील जे काही उमेदवार असतील उच्च अवयव मर्यादेत इथे सवलत त्यांना दिली जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला येथे शैक्षणिक पात्रतेबद्दल मी माहिती पूर्णपणे पुरवलेली आहे.

नोकरीचे जे काही ठिकाण ते कुठे असणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी आता इथे सविस्तर सांगून देतोय तर संपूर्ण भारतामध्ये ही नोकरीसाठी इथे जागा निघालेल्या आहेत म्हणजे पूर्ण भारतामध्ये नोकरी करता या पदाकरिता इथे जागा नेमून देण्यात आलेल्या आहेत.

त्यानंतर असणारे इथे अर्जाचे काही शुल्क असणारे तू मला किती लागणार आहे यामध्ये म्हणजे नोकरी करता अर्जाच्या शुल्क तर इथे तुम्हाला फक्त इथे शंभर रुपये इतके तुम्हाला यामध्ये शुल्क दिलेले आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे आपलं शुल्क भरून येते तुम्हाला अर्ज दाखल करून सबमिट करायचं आहे.

त्याच्यानंतर असणारे ते वयाची मर्यादा काय लागणार आहे हा सुद्धा एकदम महत्त्वाच्या प्रश्न असणार आहे तिथे अठरा ते चाळीस वर्षे एवढे दिलेले आहे त्यांनी ठीक आहे दरम्यान आणि अठराच्या खाली नको हवायला पाहिजे 18 च्या वर आणि चाळीसच्या चाळीस पर्यंत अशा प्रकारे दिलेला आहे.

त्यानंतर असणारे इथे अर्ज करण्याची जी पद्धत असणारे ती कशा प्रकारची असणारे तरी यामध्ये तुम्हाला जर अर्ज तुम्ही कराल तर तो अर्ज तुम्हाला इथे ऑनलाईन प्रकारे तुम्हाला आपला सबमिट करायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला आपलं हृदय पद्धत इथे ऑनलाईन प्रकारे दिलेली आहे.

त्यानंतर असणारे अर्ज सुरू होण्याची जी काही तारीख असणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगत होते ते 22 मे 2023 तर या दिनांक पासून इथे अर्जाची सुरुवात झालेली आहे आणि जे काही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे ती असणारे 11 जून 2023 ठीक आहे तर या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे.

त्यानंतर असणारे येथे माहितीपूर्ण तुम्हाला आता माझे तर्फे देते माहिती तुम्हाला कुठे मिळेल ती काय अजून सुद्धा प्रश्न असणाऱ्या महत्त्वाचं तसेच सुद्धा मी तुम्हाला इथे सांगून देतोय तर पदाची जी का नाव असणार आहे ते शाखा पुष्ट मास्टर असणार साठी तुम्हाला इथे वेतन जे काही असणारे पैसे पगार.

तरी ते बारा हजार रुपये ते 29 हजार 380 रुपये हे शाखा पोस्ट मास्टर या पदाकरिता इथे पगार दिलेला आहे प्रिया प्रक्रिया पहिला पदाकरता इथे तुम्हाला वेतनश्रेणी यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला नेमून देण्यात आलेली आहे.

त्यानंतर असणाऱ्या सहाय्यक शाखा पुष्ट मास्टर आणि ढाकसेवक तर यासाठी इथे असणारे पगार तुम्हाला ते दिलेल्या माहितीनुसार दहा हजार रुपये पासून सुरुवात झाली तर येथे 24,470. एवढा पगार. निघून देण्यात आलेला आहे तुमच्यासाठी.

तुम्हाला या दुसऱ्या मध्ये सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर आणि डाग सेवक या पदाकरता इथे अशा प्रकारची पैसे तुम्हाला पद्धत तुम्हाला अशा प्रकारे यामध्ये देण्यात येणार आहे अशा प्रकारची पगाराबद्दल इथे माहिती मी तुम्हाला तिथे दिलेली आहे.

आम्ही जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल परफेक्ट रित्या म्हणजे तुम्हाला अजून म्हणजे पुरेपूर आणि चांगल्या प्रकारे जर तुम्हाला समजून येईल अशा प्रकारची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावे लागणार आहे तर मी सांगते तुम्हाला इथे अशा प्रकारे.

जे काय तुम्हाला सर्वात खाली पहिल्याच नंबरला इथे जाहिरात दिलेली आहे मी तर जाहिरातीलाच आपण पीडीएफ असेही म्हणू शकतो ठीक आहे तरी हे सगळं घर दिलेले मी तुम्हाला तर जाहिरात वरती तुम्हाला क्लिक करायचं ते जाहिरात तुम्हाला तुमच्या समोर येते उघडून जाणार आहे.

त्यानंतर इथे तुम्हाला आता ते जाहिरात बघून घ्यायचे तर जाहिरातीमध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली आहे की तुम्हाला शैक्षणिक पात्रता किती असणार आहे आणि तुम्हाला यामध्ये पगार किती मिळणार आहे हा सर्व जो काही असणाऱ्या डाटा कामाला या जाहिरातीमध्ये तुम्हाला बघायला मिळून जाणार आहे.

तर खाली दिलेल्या मी जे काही माहिती पूर्ण केली जाहिराती असणार आहे पीडीएफ असणार आहे ते तुम्हाला इथे बघून घ्यायचे म्हणजे तुमच्या सर्व जे काही प्रश्न असतील म्हणजे जे काही तुमच्या अडचणी असतील त्या सर्व मनातल्या सर्व तुम्हाला येथे सर्व बघायला मिळून जाईल आपल्या जाहिरातीमध्ये.

त्यानंतर असणारे इथे आता त्यानंतर तुम्हाला इथे व्हॅकन्सी किती निघालेले कोणत्या पदाकरिता हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल त्यासाठी मी तुम्हाला दुसऱ्या क्रमांकाला देते एक पीडीएफ दिलेल्या वेकेन्सी म्हणून ठीक आहे अशाप्रकारे तर तिथून तुम्ही बघू शकता त्यानंतर असणारे महत्त्वाचे तुम्हाला.

अर्ज कशाप्रकारे तुम्हाला इथे करायचे तर हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट असणार आहे तर ऑनलाईन अर्ज करायचे तुम्हाला सांगितलेल्या माहितीनुसार तर तुम्हाला खाली सुद्धा एक लिंक दिसून जाईल म्हणजे आपलं ऑनलाईन अर्ज करा त्याच्या समोरच तुम्हाला एक लिंक दिसून जाईल येथे क्लिक करा.

असं तर तुम्हाला काय करते त्या लिंक वर क्लिक करायचे त्याच्या नंतर तुम्हाला जो काही ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे आता समोर तर तो अर्ज नमुना असणार तो तुमच्यासमोर ओपन होऊन जाणार आहे.

त्यानंतर तुम्ही माहिती घेऊन श्रेणी पूर्णपणे तशा प्रकारे तुम्ही अर्ज सुद्धा इथे आपलं मध्ये समोर इथे ऑनलाईन प्रकारे अर्ज तुम्ही सबमिट करून शकताय तर ह्याच प्रकारे तुम्हाला मी माहिती दिलेली आहे ऑनलाइन अर्ज बद्दल तर तुम्ही फक्त एवढा करायचे

तुम्हाला म्हणजे सर्व तुमचे जे ऑनलाईन अर्ज करण्याची तिथे पद्धत असा आहे की तुम्हाला सर्व काढून घेणार आहे आणि परत एकदा तुम्ही ऑनलाईन अर्ज सुद्धा करून टाका. त्यानंतर अजूनही माहिती तुम्हाला मी इथे पुरवणार आहे तर थोडीफार माहिती मी तुम्हाला खाली सुद्धा देणार आहे तर तुम्हाला थोडसं वेट करून घ्यायचे आणि माहिती मी तुम्हाला खाली येते.

त्यानंतर असणारे अधिकृत वेबसाईट म्हणजे काय जे काय ऑफिशियल वेबसाईट असते म्हणजे जिथे ह्या जागा निघालेल्या भरतीसाठी मेन तर तुम्हाला काय करायचे ते वेबसाईट तुम्हाला म्हणजे सॉरी ते काय म्हणायचं अधिकृत वेबसाईटची लिंक दिलेली मी खालीच तुम्हाला येथे क्लिक करा.

असं दिसून जाईल तर तुम्हाला त्यावर क्लिक करायचे त्यानंतर अधिकृत जे काही आपली असणारे ते साईट ते ओपन होऊन जाणार आहे त्यानंतर तुम्हाला तिथे खूप काही माहिती बघायला मिळतील मिळेल तर ते तुम्हाला माहिती घेऊन घ्यायची म्हणजे तुम्हाला कडून पण देणार की नेमकं हे ज्या काही भारतीय.

असणाऱ्या म्हणजे नोकरीची जागा ती कोणत्या ठिकाणी निघालेली आहे म्हणजे कशा पदे करतात कशासाठी तर त्यासाठी तुम्हाला ही आपली अतिरिक्त वेबसाईट बघावी लागणार आहे जेणेकरून तुमचे जे काही सूज असतील आणि शंका असतील त्या दुरून जातील आणि तुम्हाला सर्व करून जाणार.

त्यानंतर असणारे आता इथे शेवटचे दिवस असणारे शॉर्ट मध्ये तुम्हाला जाहिरात दिलेली आहे तर जाहिरात सुद्धा तुम्हाला येथे आपलं काय विषय मनाच्या बघून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला जे काही त्यामध्ये माहिती दिलेली आहे ते सुद्धा माहिती तुम्ही घेऊनच घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला अडचण तुम्हाला समोर येऊन जाणार नाही.

त्यानंतर असणारे जे काय आपलं उमेदवार असतील त्यांनाही अर्ज करायचा असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे की तुम्हाला सर्वात आधी आपलं जे काही पूर्ण ब्लॉग असणार आहे म्हणजे माझी माहिती दिलेली आहे ते तुम्हाला माहिती सर्वात आधी गोळा करायचे पूर्णपणे माहिती घेऊन घ्यायची आहे.

टपाल आणि विभाग ग्रामीण भागाचे वक्ते तिथे भरते निघालेले येथे ध्यान पदांची भरती असणारे याबद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती घेऊन घ्यायची त्यानंतरच तुम्हाला इथे आपलं अर्ज सबमिट करायचे आहे त्यासाठी सर्व माहिती घ्यायची त्याच्यानंतरच तुम्हाला इथे आपलं अर्ज सबमिट करायचे आहे.

आणि तिथे शेवटची दिनांक दिलेले तर त्यावर सुद्धा लक्ष ठेवायचं तुम्हाला त्यामध्ये ती तारीख शेवटची संपायच्या अगोदरच तुम्हाला इथे आपल्याला अर्ज करायचे आणि आधीच करून टाकायचे त्यानंतर तुमच्या अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही.

त्यासाठी तारीख अंतिम तारखेच्या अगोदरच तुम्हाला इथे अर्ज आपला सबमिट करून सांगायचं आहे जेणेकरून तुम्हाला याचा लाभ मिळणार. तर अशाच प्रकारचे नवनवीन आणि इंटरेस्टिंग तुम्हाला असेच प्रकारचे भरती बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या वेबसाईटला इथे कंटिन्यू रहा धन्यवाद.

जाहिरात : ( PDF ). : येथे क्लिक करा.

अर्ज करा. : ( Apply online ) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : ( Official Website ) : येथे क्लिक करा

● PDF : येथे क्लिक करा.