Railway Good Shed Bharti 2023
Railway Good Shed Bharti 2023 : रेल्वे गुड शेड कामगार संस्था संस्थेत तब्बल 3190 पदांची येथे भरती निघालेली आहे आणि याची शेवटची तारीख असणार आहे 25 – 5 – 2023 तरी या तारखेपर्यंत तुम्हाला इथे अर्ज करून सादर करायचा आहे आणि यामध्ये तीन पदांसाठी जागा निघालेल्या आहेत तर तुम्हाला मी समोर सांगणारच आहे आणि नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये असणार आहे.

● एकूण जागा : 3190 पदे.
◆ महाराष्ट्रामध्ये : 318 जागा आहेत.
■ WO – 51 जागा आहेत एकूण.
■ JA 89 – जागा आहेत एकूण.
■JTK – 168 जागा आहेत एकूण.
◆ ( 1) : जूनियर टाईम कीपर 1676 जागा आहेत यामध्ये पूर्ण.
पात्रता : 10 वि उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा असली तरी चालेल.
वयाची मर्यादा : 18 ते 34 वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे. ( SC आणि ST साठी + 5 वर्षे इतकी आणि OBC 3 वर्षे इतकी )
पगार : रुपये 28,000 / इतके.
◆ ( 2) : कनिष्ठ सहायक : 908 जागा.
पात्रता : 12 वि उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा असली तरी चालेल.
वयाची मर्यादा : 18 पासून 34 वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे. ( SC आणि ST साठी + 5 वर्षे इतकी आणि OBC 3 वर्षे इतकी )
पगार : रुपये 34,000 / इतके रुपये.
◆ ( 3 ) : कल्याण अधिकारी : 606 जागा आहे तर एकूण या पदामध्ये.
पात्रता : पदवी किंवा समतुल्य इतकं असलं तरी चालेल.
वयाची मर्यादा : 18 पासून 34 वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे. ( SC आणि ST साठी + 5 वर्षे इतकी आणि OBC 3 वर्षे इतकी )
पगार : रुपये 40,000 / तब्बल इतके रुपये.
■ अर्ज शुल्क
● रूपये 500 / – ST, SC , PWBD / स्त्री / ट्रान्सजेंडर , ExSM साठी आहेत.
● रुपये : 750 /- इतर सर्व श्रेणी साठी लागणार.
■ नोकरीचे ठिकाण : पूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा.
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2023 या तारखेपर्यंत असणार.
■ सविस्तर माहिती :
रेल्वे गुड्स शेड कामगार संस्थेमध्ये 3190 तब्बल इतक्या पदांची यामध्ये भरती निघालेली आहे आणि जे काही शेवटची तारीख असणाऱ्या भरण्याची म्हणजे अर्ज करण्याची तरी असणाऱ्या 25 5 2023 तर तुम्हाला या तारखेपर्यंत आपल्या वरती सादर करायचे आणि इथे आपल्या करायचे तुम्हाला याचा तारखेचा नंतर तुम्हाला आपलं जे काही अर्ज असणारे तर सादर करता येऊ शकणार नाही तर तुम्हाला या तारखेचा आधीच तुम्हाला इथे आपला अर्ज सादर करायचे
तर यामध्ये किती पद असणार आहे हे तुम्हाला समोर मी माहिती देतोच आणि याला सुद्धा म्हणतात रेल्वे गुड शेड वर्क कॉम्पिटिटिव्ह सोसायटी भरती सुद्धा याला म्हणतात ही 2023 ला यात निघालेली आहे आणि तब्बल यामध्ये जे त्यांनी शपथ जाहिरात दिलेली आहे की तर यामध्ये महाराष्ट्र मध्ये पण जागा निघालेल्या तर महाराष्ट्र मी 318 इतक्या जागा आहेत महाराष्ट्रामध्ये ठीक आहे लक्षात घ्या.
इतक्या जागा निघालेल्या आणि त्याच्यामध्ये डब्ल्यूओ मध्ये 51 असणाऱ्या जी ए मध्ये 89 असणार आहे आणि जीटीके मध्ये 168 म्हणजे तब्बल इथून एकूण 318 जागांना असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये ठीक आहे आणि बाकीचे जे ग असणारे ते सर्व पूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये ठीक आहे ते आपण नंतर ते नंतर सविस्तर मध्ये सांगत आहे तुम्हाला तर हे महाराष्ट्रासाठी असणार ठीक आहे एवढे सांगून देतो तुम्हाला आता त्यानंतर
असणार आहे आपला जिल्हा पदर असणाऱ्या पहिल्या क्रमांकाचा ते तर पहिल्या पदाचे नाव करणार आहे ज्युनियर टाईम पेपर यामध्ये असणारे 1676 जागा इतक्या जागा असणारे यामध्ये आणि यामध्ये पात्रता लागणार आहे ती दहावी पास म्हणजे दहावी उत्तीर्ण असायला पाहिजे किंवा सम कक्ष जे काही परीक्षा आहे ते दिली असेल तरी चालेल तर हे यामध्ये पात्रता अशा प्रकारचे यांनी दिलेली आहे त्याच्यानंतर असणार आहे
वयाची मर्यादा म्हणजे वय किती असायला पाहिजे यामध्ये वयोमर्यादा असं म्हणतात तर अठरा वर्षापासून ते इथे 34 वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे यामध्ये सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे त्यासोबत एसटीएससी साठी पाच वर्षापर्यंत आणि प्लस तीन वर्ष साठी ओबीसी साठी ठीक आहे अशाप्रकारे इथे दिलेली आहे आणि यासोबतच आता समोर
वेतन किती मिळणार आहे यामध्ये म्हणजे तुम्हाला पगार घेते मिळणार आहे ठीक आहे तर या पदासाठी असणारे रुपये इथे 28 हजार इतके रक्कम यामध्ये तुम्हाला पगार म्हणून इथे नेमण्यात आलेली आहे तर ही वाली पहिल्या पदाकरिता येथे अशा प्रकारचे तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे
त्यानंतर असणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचं जे पद असणार आहे ते तर त्याचे नाव असणारे कनिष्ठ सहाय्यक तर यामध्ये एकूण येथे तब्बल 908 जागा निघालेल्या आहेत आणि यामध्ये पात्रता काय असणार आहे म्हणजे उत्तीर्ण किती असायला पाहिजे तर बारावी पास असले तरी चालेल किंवा सम कक्ष जे काही परिचय असणारे हे सुद्धा तुम्ही दिलेले असेल तरी यामध्ये मान्य करण्यात येणार आहे
त्यानंतर असणाऱ्या वयाची मर्यादा ठीक आहे. तर यामध्ये पण जे आधी मर्यादा होती तीच असणारे तर 18 ते 34 च्या दरम्यान असायला पाहिजे एवढे त्यांनी सांगितले आणि एचडीएफसी साठी पाच वर्ष मगाशी सांगितलं तसेच तुम्हाला तीन वर्षे इतकी येथे ओबीसी साठी असणार आहे आणि त्यासोबतच इथे जो काही वेतन असणाऱ्या मध्ये पगार किती असणार आहे.
तर तो असणारे इथे तब्बल 34 हजार रुपये इतका तर हे रक्कम खूप मोठी आहे तरी इतका बघा या पदासाठी इथे त्यांनी नेऊन दिलेला आहे. तर अशा प्रकारची यामध्ये तुम्हाला दुसऱ्या क्रमांकाच्या कनिष्ठ सहायक यामध्ये 998 जागांसाठी अशा प्रकारची इथे म्हणजे कंडिशन बनवायचे त्याला पात्रता अशा प्रकारची इथे दिलेली आहे
यानंतर असणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे पद असणार आहे तर त्याचं नाव असणाऱ्या कल्याण अधिकारी तर ह्या पदामध्ये एकूण जे काही असणार आहेत त्या सहाशे सहा जागा इथे निघालेले आहेत म्हणजे 606 ठीक आहे तर इतक्या जागा यामध्ये निघालेल्या आणि यासाठी पात्रता काय लागणाऱ्या पदवी किंवा समदुल्य असलं तरी चालेल ठीक आहे आणि वयाची मर्यादा असे मत एवढीच आहे बाकी आधी सांगितले त्याच्याकडे 18 ते 34 आणि बाकीचे तीन वर्षे साठी पाच वर्ष
त्यानंतर यामध्ये वेतन किती मिळणार आहे हे खूप महत्त्वाचे असणारे कारण सर्व जे आधी मी सांगितलं होतं तुम्हाला दोन पद्धत दोन पदांपेक्षा जास्त वेतन किंवा त्यालाच म्हणायचं एकदा पगारी ते तुम्हाला यामध्ये जास्त मिळणार आहे तर एकदम येते तब्बल तुम्हाला इथे 40000 रुपये इतकी मोठी रक्कम या पदासाठी इथे पगार म्हणून म्हणजे वेतन म्हणून इथे तो मला निघून देण्यात आलेली आहे अशा प्रकारचे वेतन तुम्हाला मिळाल्याबद्दल।
आणि अर्जाची जी काही शुल्क असणारे तुम्हाला किती लागणार आहे ठीक आहे तर पहिल्या क्रमांकाला असणारे पाचशे रुपये तर एससी एसटी पीडब्ल्यूडी एक्झाम साठी पाचशे रुपये लागणार आहे तर त्यांच्यासाठी ते 750 रुपये त्यांनी सांगितलेले तर सर्व बाकीचे वाचलेले श्रेणीसाठी ठेवली मोदक असणाऱ्या मध्ये पैसे असणाऱ्या यासाठी तुम्हाला येथे अर्ज शुल्क भरावे लागेल.
आणि जगत नोकरीचे ठिकाण असणारे तुम्ही आमच्याशी मी तुम्हाला सांगितलं की नोकरीचे कुठे कुठे निघाले नाहीत जागा ठीक आहे तर हाच प्रश्न या नेहमी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे तर पहिल्या क्रमांकाला काय करायचं तुम्हाला नोकरीच्या ठिकाण असणार आहे तर ते कुठे असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये तर आहेच आणि सोबतच तुम्हाला इतर राज्यामध्ये सुद्धा हे पद म्हणजे जागा निघालेल्या आहेत असं नाही महाराष्ट्राच्या ठीक आहे इतर राज्यामध्ये सुद्धा निघालेल्या आहेत
त्यानंतर पुन्हा एकदा आता शेवटच्या टप्प्यावर आले आपण तर जे काही अर्ज करण्याची तुम्हाला म्हणजे शेवटची तारीख दिलेली आहे तर ती शेवटची तारीख असणार आहे 25 मे 2023 ठीक आहे तर तुम्हाला या तारखेपर्यंत तुम्हाला इथे आपला अप्लाय करून अर्ज सादर करायचे त्याच्यानंतर जर तुम्ही वेळ केला तर तो अर्ज स्वीकारण्यात येणार नाही मग तर तुम्हाला यासाठीच आधीच अर्ज करून घ्यायचा आहे
आणि तुम्हाला त्याच खाली एक जाहिरात म्हणून असे कर तुम्हाला लिहून दिलेले असेल ना pdf सुद्धा तर अजून तुम्हाला याबद्दल माहिती पूर्णपणे माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला पीडीएफ मध्ये जाहिरात ओपन करून घ्यायची आहे त्यामध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे तर तुम्ही तिथून माहिती ए टू झेड पूर्ण माहिती घेऊ शकता वाचून घ्यायचं सर्व समजून घ्यायचं तुम्हाला सर्व करून जाणार यामध्ये ठीक आहे
आणि त्यासोबतच तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसे करायचे तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला म्हणजे त्याच्याच खाली जाहिरातीचे खाली ऑनलाइन अर्ज करा तर असं मी तिथे लिहून दिलंय तसेच बाजूला तुम्हाला येथे क्लिक करा असं दिसते निळा अक्षरांमध्ये तर समजून जायचं तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आणि तिथे अर्जाचा जो नमुना असणार आहे म्हणजे तुम्हाला जिथून अर्ज करायचे ते
तर तू काय जो डसबोर्ड असणार आहे ते तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे तर तो अर्ज सादर करण्याचे जे काही म्हणजे नमुना असणारे तर तो तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल आणि तुम्ही एकदा बघून घ्यायचे सर्व नीट ऐका त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल तर तिथून तुम्हाला अप्लाय करून आपलं अर्ज इथे पूर्णपणे सबमिट करून द्यायचं आहे
त्याच्यानंतर अधिकृत जे काही वेबसाईट असणाऱ्या त्यालाच आपलं अधिकृत संकेतस्थळ असे सुद्धा म्हणतात आणि ऑफिशियल वेबसाइट असं सुद्धा म्हणतात ठीक आहे तर तुम्हाला त्यावरती व्हिजिट करायचे आणि तिथेच तुम्ही मिळेल वेबसाईटला जाणार आहात त्यावर क्लिक केल्यानंतर ते क्लिक करायचं नाव दिसेल बाजूला तिथे क्लिक करून टाकायचं तुम्हाला मग अशा प्रकारे देते चाललं जायचं
तर आता शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला सांगून देते पुन्हा एकदा जे की आपले भरती असणार आहे ते रेल्वे गुड शेड कामगार संस्थेच्या मार्फत इथे या पदांची अशा प्रकारचे भरत्या निघालेल्या आहेत आणि पुन्हा एकदम शेवटची तारीख असणार ती अर्ज करण्याची तर 25 5 2023 या तारखेपर्यंत तुम्हाला आपला अर्ज सादर करून घ्यायचे हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्हाला पुढे करून माहिती सुद्धा मिळाली असेल तर धन्यवाद.
● जाहिरात ( PDF ) : येथे क्लिक करा.
● ऑनलाईन अर्ज करा ( Online Apply ) : येथे क्लिक करा.
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.
