दक्षिण मध्य रेल्वे मध्ये 35 पदांची भरती | SCR Bharti 2023.

SCR Bharti 2023

SCR Bharti 2023 : दक्षिण मध्य रेल्वे यामध्ये नवीन 35 पदांची भरतीची जाहिरात निघाली आहे 30 जून 2023 शेवटची अंतिम दिनांक अर्ज करण्याची. यामध्ये लागणार तुम्हाला क्वालिफिकेशन असणार आहे आणि वयाची पात्रता असणार आहे आणि जे काही अर्जेसाठी शुल्क असणारे आणि माहितीपूर्ण असणारे या सर्व माहिती तुम्हाला खाली भेटून जाणार आहे.

● एकूण पदे : 35 पदांची भरती नियुक्ती होणार.

पदाचे नाव : Junior Technical Associate ( JTA ), ( जूनियर टेक्निकल असोसिएटेड ).

  1. सिव्हिल इंजिनियर ( Sivil Engineer ): ( Works ) : JTA Drawing ) – पदे : 19 जागा.
  2. इलेक्ट ( Elect ) ( Drawing ) : ( JTA Drawing ) : 10 जागा.
  3. S & T : ( Drawing ) ( JTA Drawing ) : 6 जागा एकूण.

शैक्षणिक पात्रता : Gen 60 % इतके , ओबीसी नॉन क्रिमी लेअर ( OBC , N- Creamy Layer ): 55 % , SC ST : 50% खालील पात्रतेप्रमाणे.

डिग्री इन सिव्हील इंजिनिअरिंग किंवा इक्विलंत स्क्रीम , ( Degree In Civil Engineering Or Equivalent Streem ).

डिग्री इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स.

डिग्री इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन सायन्स कॉम्प्युटर इंजीनियरिंग किंवा एम एस सी ( M.Sc इलेक्ट्रॉनिक्स.

वयाची लिमिट : 1 जुलै 2023 :

Gen : 18 – 33 वर्षापर्यंत.

ओबीसी : 18 ते 36 वर्षापर्यंत

SC / ST : 18 वर्षे पासून 38 वर्षे पर्यंत

अर्जाचे शुल्क :

Gen : 500 रुपये एवढी शुल्क.

SC, ST, OBC , WOMEN, MINORITIES , EWS : 250 रुपये एवढे.

अर्ज करण्याची शेवटची अंतिम दिनांक : 30 जून 2023. ( 5 PM. )

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन प्रकारे.

अधिक माहितीसाठी जाहिरात नक्की बघा.

सविस्तर माहिती :

दक्षिण मध्य रेल्वे मध्ये काही नियुक्त शब्दांचे इथे भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे तर यालाच आपण या सी आर भरती 2023 असे सुद्धा म्हणू शकतो तर सेंटर रेल्वे असणार आहे तर यामध्ये इथे भरतीसाठी जाहिरात निघालेली आहे.

तर यामध्ये जे काही एकूण पदे असणार आहे तर यामध्ये तुम्हाला एकूण 35 पदांची भरती जिथे नियुक्ती असणार आहे हे तुम्हाला यामध्ये दिसून पडणार आहे आणि त्यासोबतच जे काही तब्बल ह्या पदांची भरती असणार आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला इथे आता देणार आहे.

सर्व पदाची तिचं नाव असणारे ते असणाऱ्या ज्युनियर टेक्निकल असोसिएटेड तर त्याला जीटीए असेही म्हणतात ठीक आहे झाले पदाचे नाव आणि एकूण असणारे 35 पदे तर हे कोणत्या याच्यासाठी किती बजे ते म्हणजे तुम्हाला निवडून दिलेले आहे तरीसुद्धा माहिती मी तुम्हाला सांगतो.

यानंतर असणार आहे ते आताच पहिला नंबरला सिविल इंजिनियर असणार आहे तर यामध्ये बसणारे एकूण 19 जागा यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत तर या पहिल्या करता येते पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला अशाप्रकारे इथे जागा निवडून दिलेले आहे.

आणि त्यानंतरच नका दुसरा वाला असणारे इलेक्ट तर त्याला ड्रायव्हिंग आणि जे टी म्हणजे आपला ज्युनिअर टेक्निकल एसएससी तर यासाठी तुम्हाला एकूण इथे दहा पदांची इथे तुम्हाला भरती बघायला मिळणार आहे तर अशाच प्रकारची माहिती तुम्हाला यामध्ये देण्यात आली आणि तुम्हाला सांगायचं प्रयत्न केलेल्या मी छोट्याशा प्रयत्नातून.

त्यानंतर असणारा येथे आता एसटी आणि ड्रायव्हिंग वगैरे असणारे यामध्ये सहा एकूण जागा असणार आहे तर हे असणारे शेवटचं आपलं पद्मनाचा याला तर यामध्ये एकूण तुम्हाला सहा जागांची भरती बघायला मिळणार आहे आणि ही जवळ होती आपली आता पदार्थाची काय माहिती.

ती आपली पदाची जी माहिती असणाऱ्या जागेची ती संपलेली आहे आणि आता समोर तुम्हाला जे काही माहिती नाही देणार आहे ते सुद्धा खूप महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण माहिती असणारे ब्लॉगल्स शेवटपर्यंत हा म्हणजे तुम्हाला सर्व काढायला लागेल मग.

त्यानंतर असणारे दादा तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ठीक आहे तरी असा कर्ज तुम्हाला शैक्षणिक पात्रता वेग असणार आहे तुम्हाला येथे घेना मध्ये तुम्हाला येते 60% इतकी तुम्हाला पर्सेंट यामध्ये लागणार आहेत.

यासोबत ओबीसी यांनी नॉन क्रिमिलियर वेगळ असणार आहे यासाठी आणि त्यालाच आपण यासाठी 55% एवढे तुम्हाला पर्सेंटेज यामध्ये दिलेले आहेत हे तुम्हाला दक्षता घ्यायची आहे अशा प्रकारमध्ये शैक्षणिक पात्रता मनाचे 55% तुम्हाला लागतील म्हणून अशी माहिती दिलेली आहे.

आणि त्यानंतर असणारे इथे एससी एसटी यांच्यासाठी येथे तुम्हाला 50% असल्या पाहिजे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे आणि खालील प्रमाणे तुम्हाला पात्रता यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगत होतो एकदा त्यानुसार इथे दिलेल्या माझे 50 टक्के दिले सांगितले सीएसटी साठी याकरिता माहिती मी सांगतो आता समोर.

तर आता माहितीनुसार सांगते तुम्हाला इथे जे काही तुम्हाला सिविल इंजिनिअरिंग असणारे डिग्री तर किंवा तुम्हाला एक विलन नंतर स्कीम असणार आहे ते त्यामध्ये जे काही डिग्री तुम्हाला असायला पाहिजे प्राप्त आणि डिग्री इन मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक असणार इलेक्ट्रिकल यामध्ये सुद्धा असायला पाहिजे.

ठीक आहे अशा प्रकारची माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि त्यासोबत जिथे डिग्री इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे काही असणार आहे ही तर यामध्ये तुम्हाला येथे कम्युनिकेशन सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंग जे काही असते.

किंवा एमएससी इलेक्ट्रॉनिक्स म्हणून आवश्यकता आपण त्याला तर यामध्ये तुम्हाला इथे अशा प्रकारची पात्रता असायला पाहिजे तर अशा प्रकारची तुम्हाला माहिती यामध्ये शैक्षणिक पात्रतेबद्दल पूर्णपणे देण्यात आलेली आहे.

तर नक्कीच तुम्हाला शैक्षणिक पात्र बद्दल माहिती मिळाली असेल आणि जे काही अधिक माहिती असणार आहे तर अधिक माहितीसाठी तुम्हाला आपलं जे काही पीडीएफ बसणार आहे.

म्हणजे जाहिरात मी दिलेली आहे तुम्हाला तर ती ऑपरेशन जाहिरात तुम्हाला बघून घ्यायची म्हणजे तुमचे सर्व प्रश्न त्यामध्ये सुटून जातील तुम्हाला म्हणजे माहिती त्यामधून सुद्धा खूप काही मिळेल.

यानंतर काय असणार आहे ते वयाची जिगर लिमिट असणारे ते एक जुलै 2023 पासून येते तुम्हाला गेम साठी इथे 18 ते 33 वर्षे एवढी तुम्हाला यामध्ये वयाची पात्रता दिलेली आहे आणि ओबीसी या काष्टासाठी तुम्हाला येथे 18 ते 36 वर्षापर्यंत अशा प्रकारचे तुम्हाला दिलेली आहे.

आणि त्यासोबतच तुम्हाला एससी आणि एसटीमध्ये जे काही असतील उमेदवार तर त्यांच्यासाठी तर तुम्हाला 18 वर्षापासून जिथे सुरुवात झाली तर ते तुम्हाला इथे 38 वर्ष पर्यंत तुम्हाला अशा प्रकारची वयाची पात्रता तुम्हाला दिलेली आहे.

आणि त्यानंतर असणार आहे इथे अर्जाची जी का शुल्क असणारे तुम्हाला अर्जासाठी शुल्क किती लागणार जे काही घेण असणार आहे तर यांच्यासाठी ते पाचशे रुपये एवढे शुल्क तुम्हाला यामध्ये लागणार आहे आणि सोबतची माहिती पूर्ण द्यावी लागणार आहे म्हणजे शुल्क बनायचं त्याला.

त्यानंतर असणारे एससी एसटी आणि ओबीसी यांचा करिता आणि ओमन जे काही मेडिटरीज असणार आहे डब्ल्यू एस यांच्यासाठी तुम्हाला फक्त इथे 250 रुपये एवढे तुम्हाला शुल्क द्यावे लागणार आहे तर हे खूप कमी असणारे तर यांना असते त्यांना मागील सर्वांना इथे तुम्हाला 250 मध्ये.

अडीचशे रुपये एवढी रक्कम तुम्हाला शुल्क यामध्ये द्यावी लागणार आहे बस एवढंच विषय तर नक्कीच तुम्हाला सर्व कळाले असेल की तुम्हाला कशाप्रकारे शुल्क यासाठी द्यावी लागणार आहे म्हणजे तुम्हाला अर्जंट शुल्क असणार त्याबद्दलची माहिती पुरेपूर नक्कीच मिळाली असेल.

त्यानंतर असणारे इथे आता अर्ज करण्याची जी काही दिनांक संध्याकाळी शेवटची त्या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा असतो तर ती असणारे 30 जून 2023 ठीक पाच पीएम तर या दरम्यान तुम्हाला अर्ज दिनांक या तारखेचा अगोदरच तुम्हाला अर्ज आपला सबमिट करून टाकायचे काळजीपूर्वक सर्व माहिती काढूनच.

त्यानंतर असणारा अर्ज करण्याची पद्धत असणारे ते कशाप्रकारे असणार आहे तुम्हाला आणि माहिती असणार आहे ते तुम्हाला ते इथे ऑफिसला जाहिरात असणारे म्हणजे पीडीएफ तुम्हाला बघायचे त्यामुळे तुम्हाला खूप काही महत्त्वाची माहिती मिळणार आहे.

तर उमेदवार असतील जानेवारी त्यांना भरतीसाठी अप्लाय करायचं असेल त्यांनी नक्की जाहिरात बघा म्हणजे त्यामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळेल आणि जे काही जाहिरात असणार ते तुम्ही प्रिंटआउट काढू शकता मग काळजीपूर्वक देखील वाचू शकता सोबत तुम्ही घेतले तरी चालेल.

त्यानंतर अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल म्हणजे जे काही माहिती तुम्हाला यामध्ये समजली नसेल तर तुम्हाला जाहिरातींनी बघावे लागणार आहे त्यासोबत जे काही सविस्तर माहिती असणारे सविस्तर माहिती सुद्धा मी तुम्हाला हे दिलेलीच आहे आणि हेच असणाऱ्या सविस्तर माहिती.

त्यानंतर असणार तुम्हाला जाहिरात दिलेली मी तर येथे लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरात बघा अशी जी काही नाव दिलेले आहे ते नव्या कलर मध्ये दिसेल तुम्हाला तर त्यावर क्लिक करू शकता तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे जे आपले लिंक असणार ते ओपन होऊन जाणार आहे.

मग तुम्हाला जाहिरात बघायला मिळणार आहे तो प्रॉब्लेम प्रकारे करायचे तुम्हाला इथे आणि यासाठी सुद्धा तुम्हाला जाहिरात बघावे लागणारे ठीक आहे तर ही आणि जिथे खाली तुम्हाला आपल्या ग्रुप वर व्हाट्सअप चे ते दिलेले आहे.

मी तर तुम्ही तो ग्रुप नक्कीच जॉईन करून घ्या आणि तुमच्या मित्रांना देखील नक्की शेअर करा त्यांना सुद्धा नवनवीन आणि भरती बद्दल माहिती मिळेल. तर आपल्या whatsapp चे लोक दिलेलं आहे मी त्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि घरबसल्या तुम्ही माहिती.

आपली नोकरी बद्दल आणि भरताना त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती आपल्या मोबाईल वरती घरच्या घरी मिळू शकतात बस झाल एवढेच होता आपल्या आजचे ब्लॉगमध्ये तर नवीन आणि मजेशीर ब्लॉक मध्ये पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत आपली बाकीचे असणारे जाहिरातीत तुम्ही बघून घ्या.

जाहिरात ( PDF ) येथे लिंक वर क्लिक करून जाहिरात बघा.
अर्ज करा ( Ofline Apply ) यासाठी जाहिरात नक्की बघा.
खाली व्हाट्सअप ग्रुप दिलेला आहे नक्की जॉईन करा.