STATE BANK OF INDIA BHARTI | SBI महाराष्ट्र तब्बल 217 पदांची भरती.

STATE BANK OF INDIA BHARTI

STATE BANK OF INDIA BHARTI : स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023 निघालेली आहे आणि त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तब्बल 217 पदांची भरती युती निघालेली आहे आणि जे काही पोस्ट असणाऱ्या मध्ये पाच पदं असणारे त्याबद्दल वरती जागा निघालेल्या आहेत तरी याबद्दल सर्व माहिती तुम्हाला आपलं ब्लॉक मध्ये भेटून जाईल तुम्ही पूर्णपणे ब्लॉक वाचून घ्यायचे आणि समजून घ्यायचे त्या प्रकारे तुम्ही आपला अर्ज सादर करू शकता आपली इथे नोकरी मिळू शकतात

पोस्ट चे नाव :

Manager.

Deputy Manager.

Assistant Manager

Senior Specialist Executive.

Senior Executive.

_______________________________

● एकूण पदे : 217 पोस्ट.

■ पात्रता :

व्यवस्थापक – आयटी उद्योग , व्यवसाय , आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्स आर्किटेक्चरमध्ये किमान 08 वर्षे पोस्ट आधारभूत पात्रता अनुभव

डेप्युटी मॅनेजर – आयटी क्षेत्र , उद्योग ट्रेझरी ऑपरेशन्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट नेटवर्किंग डोमेन अधिक तपशीलांसाठी पीडीएफ पहा.


असिस्टंट मॅनेजर – आयटी सेक्टर इंडस्ट्री , व्यवसाय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये किमान ०२ वर्षांचा पोस्ट आधारभूत पात्रता अनुभव अधिक माहितीसाठी पीडीएफ पहा.


वरिष्ठ विशेषज्ञ कार्यकारी – आयटी उद्योग व्यवसाय आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्स आर्किटेक्चरमधील किमान 08 वर्षांचा अनुभव अधिक तपशीलांसाठी पीडीएफ पहा.

वरिष्ठ कार्यकारी – आयटी क्षेत्र उद्योग , ट्रेझरी ऑपरेशन्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट नेटवर्किंग डोमेन अधिक तपशीलांसाठी पीडीएफ पहा.

वयाची अट :

● Manager And Senior Specialist Executive : Maximum 38 Year.

Deputy Manager And Senior Executive : 35 Year maximum .

__________________________________

जॉब चे ठीकान: नवी मुंबई.

आवेदन करण्याची अंतिम तारीख : 19 मे 2023 पर्यंत.

__________________________________

सविस्तर माहिती :

एसबीआय महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023 निघालेली आणि यामध्ये 217 पदांची भरती निघालेली आहेत तर जे पण इच्छुक असतील त्यांनी येथे दोनशे तेरा पद आहेत तर तुम्ही येथे आपल्या करू शकतात आणि आपली जागा येथे निवडू शकता तर कशाप्रकारे तुम्हाला प्रकारचे तुम्हाला ते काळजी घ्यावी लागणारे हे सर्व मी तुम्हाला आपल्या पूर्ण ब्लॉगमध्ये सांगितलं आहे आणि सर्वात खाली ऑफिशियल वेबसाईट सुद्धा मिळेल आणि तिथे आपल्या करण्याची जी काही सेट असतात ते सुद्धा मी दिलेली आहे

त्यासोबतच तुम्हाला एक मी जाहिरात दिले त्यामुळे असतील त्यामध्ये टोटल पूर्ण म्हणजे जे जागा निघालेलेत त्यांनीच ते आपल्याला पूर्णपणे माहिती दिलेली आहे त्याचे तुम्ही माहिती इथून घेऊ शकता परफेक्ट येते अशा प्रकारे याच्यामुळे तर तुम्हाला येथे राहील अशा प्रकारे माहिती घ्यायची तर तुम्ही सर्व कधी पूर्ण ब्लॉक वाचून घ्यावं त्यानंतर तुम्हाला सर्व कडून जाईल की कशाप्रकारे तुम्हाला तिथे अप्लाय करायचे आहे.

तर सर्वात पहिले जे काही पद असणाऱ्या ते स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये तर पहिला असणाऱ्या मॅनेजरचे प्रदर्शनाऱ्यांमध्ये व्यवस्थापक तर आणि जिगर दुसरे पदच नाही ते डेप्युटी मॅनेजर म्हणजे अशा प्रकारचे आयटी क्षेत्र उद्योग ट्रेझरी ऑपरेशन हे असणाऱ्या त्याच्यामध्ये तिसरा जो काही पद असणार तो असणार असिस्टंट मॅनेजर असणारे त्याच्यानंतर 14 वाला जो काही असणार तर सीनियर स्पेशलिस्ट एक्झिक्युटिव्ह ला असणारे आणि त्याचा नंतर शेवटचा आणि आपला अंतिम असणाऱ्या तो पोस्ट चे नाव असणार ते सीनियर एक्झिक्युटिव्ह ठीक आहे तर अशाप्रकारे यामध्ये पोस्ट निघालेल्या एकूण पाच पोस्ट आहेत इथे

तर पुन्हा एकदा मी सांगत होते जे काही पूर्ण म्हणजे जे काही जागा निघालेल्या आहेत तर एकूण पदे म्हणायची तर 217 इथे निघालेल्या आहेत तर ह्या झाल्या संपूर्ण पोस्ट येते त्यानंतर आता पात्र त्याच्याकडे असणाऱ्या म्हणजे तुम्हाला जर अप्लाय करायचे तर तुमच्याकडे आपल्या करण्यासाठी कोणते कोणते पात्रता असायला पाहिजे ते वस्तू मिळते आपल्या करू शकाल तर ही वाली जे माहिती असणारे मी तुम्हाला आत्ता देतोय तर शरद पहिलं असणारे बौद्ध काही मॅनेजर असणारे म्हणजे व्यवस्थापक

तर आयटी उद्योग व्यवसाय इन्फ्रास्ट टू पिक्चर आणि सोल्युशन याच्यामध्ये किमान आठ वर्ष असं पात्रताच्या अनुभव असायला पाहिजे तेव्हाच तुम्ही जिथे फर्स्ट असणाऱ्या व्यवस्थापक या पदासाठी माझी मॅनेजर साठी तुम्ही अप्लाय करू शकाल हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि जे काही दुसरं असणार आहे डेप्युटी मॅनेजर त्याच्यामध्ये आयटी क्षेत्र उद्योग आणि ते जे काही यामध्ये सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये सर्व तुम्हाला येथे भेटून जाईल ते म्हणजे पीडीएफ असणार आहेत त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला माहिती पूर्ण दिलेली आहे

त्यानंतर असिस्टंट मॅनेजर असणारे यामध्ये सुद्धा किमान दोन वर्षाच्या तरी तुम्हाला अनुभव असायला पाहिजे असं यामध्ये जाहिरातीमध्ये पूर्णपणे सांगितलं आहे आणि पात्रताच त्यालाच म्हणतात ठीक आहे दोन वर्षाचे जरी असले पाहिजे किमान आणि अधिक माहितीसाठी जर तुम्हाला माहिती हवी असेल पुरेपूर तर तुम्हाला सर्वात खाली पीडीएफ दिले तिथून तुम्ही माहिती पूर्णपणे घेऊ शकता आणि वरिष्ठ

जे काय आपले बोलायचं आता वरिष्ठ विशिष्ट कार्यकारी उद्योग व्यवसाय ठीक आहे तर यामध्ये आरटीजी काय त्याचे पद दिलेले आहेत तर यामध्ये आठ वर्षाच्या अनुभव तुम्हाला असायला पाहिजे असं यामध्ये सांगितलेल्या नाही आठ वर्षाचे अनुभव इथे तुम्हाला अशा प्रकारची माहिती दिलेली आहे अजून जर तुम्हाला माहिती घोडा करायची असेल तर तुम्ही सर्वात खाली जाहिरात आहे त्यामुळे बघू शकता सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल

त्यानंतर असणारे शेवटचे जे पदार्थ अशाप्रकारे त्यामध्ये डेव्हलपमेंट म्हणजे तपशील जग याचे दिलेले रिक्वायरमेंट दिलेल्या तर ह्या अटी तुम्हाला सर्वात खाली मिळून जाणार आहे तर तुम्हाला काय करायचे ते सर्वात खाली एक जाहिरात म्हणून एक ऑप्शन दिलेले आहे मी त्या त्या मध्येच पीडीएफ समोर येथे क्लिक करा पण तिथे तुम्हाला क्लिक करून बघायचं तिथे पीडीएफ दिसणार आहे ते ओपन होईल म्हणजे डाऊनलोड होईल तुमच्या याच्यामध्ये आणि ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्व तिथे बघायला मिळेल आणि तिथून तुम्ही माहिती घेऊ शकता

त्यानंतर असणाऱ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयाची अट काय असणारे अजुक मॅनेजरचा पद आहे आणि सीनियर स्पेशलिस्ट एक्झिक्युटिव्ह असणारे हे बालपण तर याच्यासाठी कमीत कमी तुम्हाला अडीच वर्षे इथे तुमचे असायला पाहिजे 38 वर्ष एवढी तुम्हाला तुमचं वय असायला पाहिजे ठीक आहे अशाप्रकारे इथे दिलेली आहे

त्यानंतर आणि सीनियर एक्झिक्युटिव्ह तर या पदामध्ये सुद्धा तुम्हाला 35 वर्षापर्यंत ठीक आहे तर 35 वर्षापर्यंत इथे वयाची अट दिलेली आहे तर तुम्ही इथपर्यंत असाल तर चालेल ठीक आहे अशाप्रकारे हे व्हायची अटीची माहिती दिलेली आहे.

आणि जॉब चे जे काही ठिकाण असणार आहेत म्हणजे कुठे जागा आहे ते नेमकी जॉब करण्यासाठी तर ते असणारे नवी मुंबई म्हणजे नवीन मुंबईमध्ये ठीक आहे तर तिथे हे आपले झालेलं आहे त्यानंतर आवेदन करण्याची जिथे शेवटची तारीख म्हणजे अंतिम तारीख असणारे हे तुम्हाला माहिती नसेलच तर आधी तुम्हाला वरती दिले पण असेल पण मी पुन्हा सांगून देतो तुम्हाला एकोणवीस मे 2023 पर्यंतच तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे याचा नंतर तुम्ही अप्लाय केला तरी ते कामात होणार नाही मग याचा आधीच तुम्हाला अप्लाय करून घ्यायचे

त्यानंतर आता असणारे तुम्हाला याची पुरेपूर आणि परफेक्ट उद्या माहिती कुठे मिळेल तर सर्वात खाली तीन मी ऑप्शन दिलेले तीन ऑप्शन मध्ये पहिला जो ऑप्शन असणार तो असणार जाहिरात तर जाहिरात मध्ये पीडीएफ दिलेले त्यामध्ये ए टू झेड पूर्ण मध्ये तुम्हाला अप्लाय करण्यापासून काय काय लागणार आहे।

म्हणजे अटी असणाऱ्या त्या काय क्वालिफिकेशन असणार आहे पात्रता सुद्धा म्हणायचं त्याला तर ते माहिती त्यामध्ये दिलेली आहे तर तुम्ही काय करायचे जाहिरात दिसेल त्याच्यासमोर क्लिक करा असे दिसेल निळ्या कलर मध्ये ते दिसेल तुम्हाला

तर ते निळ्या कलर मध्ये दिसेल तुम्हाला तिथे त्यावर क्लिक करायचे इथे क्लिक करा त्यानंतर ते पीडीएफ ओपन होईल आणि तुमचा याच्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्ही बघून घ्यायचे आणि त्याच्याबरोबर तुम्ही माहिती तिथून पुरेपूर घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला अप्लाय कुठे करायचे नाही आवेदन कसं करायचं ते त्याच्या खालीच तुम्हाला एक ऑप्शन दिलेले मी आवेदन करा त्याच्यासमोर थोडसं निळ्या कलर मध्ये येते क्लिक करा याचा एक ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करायचं आणि तुमचा जो काही मोबाईल असणार आहे .

एवढे लक्षात ठेवायचे तुम्हाला की जो काही तुमचा मोबाईल असणार आहे तो तुम्हाला आडवा करून पाहायचं आहे आवेदन करतानी त्याच्याशिवाय ते म्हणजे ओपन होणार नाही एवढं लक्षात ठेवायचे तुम्हाला कारण त्याच्याशिवाय ते म्हणजे तुम्हाला रोटेट करावे लागणारे मोबाईल म्हणजे थोडस आडवा करायचे त्यानंतरच ते पूर्ण तिथे जे काही दश बोर्ड असणार आहे तर ते ओपन होईल ठीक आहे हे लक्षात ठेवायचे आणि तशा प्रकार तुम्हाला इथे ओपन करून आम्हाला अर्ज करायचा आहे

त्यानंतर काय असणार आहे शेवटच्या आणि तिसरा ऑप्शन असा आहे तो ऑफिशियल वेबसाईट ठीक आहे ऑफिशियल वेबसाईट मध्ये काय असणार आहे त्यामध्ये म्हणजे ज्या ऑफिशियल वेबसाईटवरून हे जागा निघालेली आहे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया तर तिथे तुम्हाला त्या सेट साइट वरती म्हणजे मेन साईट वरती घेऊन जाणार आहे तर तुम्हाला ऑफिसला वेबसाईट दिसेल त्याच्या समोर एक छोटासा निळ्या कलर मध्ये मी पुन्हा चांगले तुम्हाला तिथे क्लिक करायचे ऑप्शन आहे तिथे क्लिक करून टाकायचे आणि तुम्हाला सर्व ते काय आपली ओपन होऊन जाईल

तर अशाप्रकारे तुम्हाला येथे सर्व माहिती देत असणाऱ्या पर्यंत मी पूर्ण या ब्लॉगमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला काहीही जर शंका असेल तर तुम्ही व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे सुद्धा तुम्हाला आपले जे काही हे आर्टिकल्स असणार आहे त्याची वाली तुम्हाला नोटिफिकेशन मिळत असते म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मोबाईल वरतीच इथे नोटिफिकेशन मिळेल की अशा प्रकारची जागा निघालेली आहे तर तुम्ही इथून माहिती घेऊ शकता अशा प्रकारे आपली.

तर त्याच्याच खाली तुम्हाला कमी एक आपलं जे काही लोगो वर क्लिक करून व्हाट्सअप जॉईन करा असे एक मी तुम्हाला एका खाली फोटो दिलेली आहे जर तुम्हाला तुमच्या मित्रांना शेअर करायचे असेल किंवा तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मी जॉईन झाला नसेल आतापर्यंत तर फक्त तुम्हाला वरती छोटसं लोगो दिसेल त्यावर क्लिक करून टाकायचे क्लिक झाल्यानंतर ऍड ग्रुप वर ऑप्शन दिसेल तिथे तर तुम्हाला तिथे जॉईन होऊन जायचंय आणि आपले जे काही नवनवीन अपडेट्स येत असतात त्या अपडेट्स तुम्हाला तिथे अपडेट चा लाभ घ्या घेत राहायचं.

__________________________________

जाहिरात : येथे क्लीक करा.

आवेदन करा : येथे क्लिक करा. ( मोबाईल आडवा करून पहायचं तेव्हाच दिसेल ).

OFFICIAL WEBSITE : येथे क्लिक करा.