टपाल विभाग ग्रामीण डाक सेवक12,828 पदांची भरती | Postal Circle Bharti.

Postal Circle Bharti Postal Circle Bharti : टपाल विभाग ग्रामीण डाक सेवक येथे 12,828 पदांची भरती जाहीर झालेली आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये. 11 जून 2023 ही शेवटची तारीख असणार आहे अर्ज सादर करण्याची. ◆ एकूण पदे : 12,828 पदे. ( महाराष्ट्रामध्ये 620 जागा आहेत. ). ● पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक ( हे … Read more