VNIT Bharti 2023
VNIT Bharti 2023 : नागपूर येथे ज्युनिअर रिसर्च चे फेलो या पदांसाठी येथे भरती निघालेली आहे यालाच विश्वेश्वर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर अंतर्गत जुने रिसर्च केलं तसेही म्हणतात उमेदवाराकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहे तर त्यासाठी तुम्हाला अर्ज देत असणार ते ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज सादर करायचा आहे आणि अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख असणार ते 25 मे 2023 या तारखेपर्यंत तुम्हाला जे इथे सादर करायचे आहे आणि अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट आणि जाहिरात सर्वात आधी तुम्हाला क्लिक करून बघून घ्यायचं खाली त्यामध्ये सर्व अटी शर्ती तिच्याकडे लागलेले आहे या सर्व तुम्ही आधी फॉलो करून घ्यायचे त्याच्या नंतरच मला अर्ज भरायचे आणि भरती विषयक सर्व माहिती खाली दिलेली आहे.

■ एकूण पदे : त्या भरतीच्या अंतर्गत फक्त ( एक ) 01. जागा उपलब्ध आहे असे माहिती मिळाली आहेत तर एक जागा असणार आहे
● पदाचे नाव : जूनियर रिसर्च फेलो ( तर हे असणाऱ्या पदाचे नाव ).
● भरती कुठे असणार आहे ( नागपूर ) ( विश्वेश्वर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर ).
● शिक्षणाची अट :
• एम.एससी/ , एम.ए. किंवा समतुल्य
• GATE / CSIR – UGC JRF / NET पात्रता येते असायला पाहिजे अशी माहिती दिली आहे.
● वयाची अट ( Age Limit )
• कमीत कमी 18 वर्षे इतके असायला पाहिजे जास्तीत जास्त फर्स्ट 35 वर्षे एवढी .
● पगार( वेतन )
• 31 हजार रुपये पासून ते 35 हजार रुपये पर्यंत ( पदानुसार )
● अर्ज फी (अर्ज शुल्क )
• याबद्दल माहिती उपलब्ध नाही आहे.
● अर्ज पाठवा : • sonaldhanvijay@apm.vnit.ac.in
● नोकरीचे ठिकाण ( नागपूर )
◆ अर्जाची शेवटची तारीख : 25 मे 2023.
______________________________
● सविस्तर महिती :
नागपूर येथे जूनियर सर्च केले या पदांसाठी भरती आणि निघालेले आहेत. तर याचं पूर्ण नाव असणाऱ्या विश्वेश्वर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपुर अंतर्गत जे काही इथे जागा निघालेल्या तर जे उमेदवार असतील त्यांना पात्रता अर्ज स्वीकारत होईल त्यासाठी तुम्हाला जाहिरात आणि पीडीएफ बघून घ्यायचे आणि सविस्तर तिथे माहिती मला पूर्ण खाली म्हणजे वर तर ते तुम्हाला पूर्णपणे माहिती करून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला आपला अर्ज सादर करायचा आहे
तरी यामध्ये विविध प्रकारचे तिथे तीन पद दिलेल्या तर तीन पदांसाठी इथे जागा निघालेल्या आहेत तर ज्यांना पण अर्ज करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर इथे अर्ज सादर करून घ्यायचे आणि आपली इथे जॉब तुम्हाला मिळून घ्यायची आहे तर सर्वात पहिल्यांदा असणारे एकूण पद किती असणार आहे यामध्ये फक्त एक पद इथे उपलब्ध आहेत सध्याला आता
आणि पदाचे नाव काय असणार ठीक आहे तर पदाचे नाव असणारे ज्युनियर रीसर्च फेलू तरी असणारे आपलं पोस्ट चे नाव त्याच्यानंतर भरती हे असणाऱ्या विशेषण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपुर ते मी तुम्हाला आधीच सांगितलं इथे हे भरती होणार आहे आणि यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सांगून देतो निघालेल्या आहेत वेकेन्सी निघालेल्या
यानंतर शिक्षणाचे जे काही अट असणाऱ्या म्हणजेच क्वालिफिकेशन हे तुम्हाला काय असायला पाहिजे ठीक आहे एम एस सी आणि एम ए किंवा समत्र असेल तरी चालेल ठीक आहे त्यानंतर गेट सीआर आणि युज्ड पात्रता येथे असायला पाहिजे असं त्यांनी इथे दिलेला आहे तर सविस्तर माहिती तुम्हाला वरती भेटून देण्याची जाहिरात मध्ये भेटून जाईल
त्यानंतर यामध्ये वयाची अट काय असणारे ते कमीत कमी तुम्हाला इथे 28 वर्षे इतकी असायला पाहिजे आणि जर जास्तीत जास्त पकडलं तर इथे 35 वर्षे इतकी तुम्हाला इथे वयाची अट दिलेली आहे म्हणजेच एज लिमिट या वयामध्ये तुम्ही मोडायला पाहिजे त्यानंतरच तुम्ही अप्लिकेबल असाल येथे जॉब साठी अप्लाय करण्याकरिता
त्यानंतर असणाऱ्या वेतन म्हणजे सॅलरी तर तुम्हाला यामध्ये पगार किती मिळणार आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच येईल तर तेच मी सांगता तुम्हाला सांगतोय 31 हजारापासून सुरू होणार आहे ते रुपये ते 35 हजार इतकी यामध्ये रुपयांची म्हणजे वेतन असणार आहे
त्यानंतर अर्ज पाठवण्याचे पत्ता काय असणार आहे इच्छुक उमेदवारांनी काय करायचं अर्ज या जे काही ईमेल आयडी दिलेली आहे त्यावर तुम्हाला पाठवायचे आहे तर सोनल विजय तर ईमेल आयडी दिलेले तिथे तर ते मी फॉरवर्ड करून दिलेले भरती तुम्हाला तर त्यावर तुम्हाला क्लिक म्हणजे मेल करून टाकायचे तिथूनच तुम्हाला अप्लाय करायच आहे हे लक्षात घ्यायचे तुम्हाला त्यानंतर
अर्जाची जी असणार आहे ते अर्ज फी यामध्ये म्हणजे शुल्क म्हणायचं ते तुम्हाला काय लागणार आहे ते तर ते काय माहिती उपलब्ध नाहीये तो तुम्ही मेल आयडीवरून त्यांना जेव्हा संपर्क कराल काळजीपूर्वक संपर्क करा जेवढे लक्ष द्यायचे तुम्हाला आणि ते वगैरे काय लागणार तुम्हाला तिथेच त्यांना विचारावा लागेल तेव्हाच तुम्हाला त्यामध्ये माहिती मिळून जाईल सर्व
त्यानंतर नोकरीचे जे काही ठिकाण असणार आहे तर नोकरीचे ठिकाण ए आई नागपूरलाच असणार आहे त्यानंतर आता सादर जर तुम्हाला अर्ज सादर करायचं असेल तर त्याची शेवटची आणि आखरी ची तारीख काय असणार आहे ते 25 मे 2023 या तारखेपर्यंत तुम्हाला इथे अर्ज आपला इथे सादर करून घ्यायचा आहे त्याशिवाय तुम्ही करू शकणार नाही त्याच्या नंतर पण नाही त्याच्या आधी तुम्हाला
तर अर्ज स्वीकार करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी जोग आहे तुम्हाला मी अटी यामध्ये सांगितले आहे त्या वाचून घेते तुम्हाला आणि जर तिथूनही जर तुम्हाला थोडेफार जर नसेल समजत तर सर्वात खाली जाहिरात दिलेली मी तुम्हाला तर पीडीएफच मनाची त्याला तर त्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही दिली सोप्या आणि साध्या प्रकारे पूर्ण माहिती घेऊन सगळ्यांनी तुम्हाला सर्व करून जाईल ठीक आहे
त्यानंतर इथे असणार आहे ऑनलाइन जे काही अर्ज कसा करायचे तुम्हाला ठीक आहे तर ते सुद्धा खालती लिंक मी दिलेली आहे तर त्या लिंक वर क्लिक करायचे तुम्हाला त्या लिंक वर क्लिक करायचं नंतर तुम्हाला सर्व करून जाईल कशाप्रकारे तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करायचे त्यामध्ये एक पेज ओपन होऊन जाईल.
त्यामध्ये तुम्हाला एक वर्षाच्या नमुना असणार आहे तर तो दिलेला आहे त्यांनी तर अशाप्रकारे तुम्हाला येथे सर्व करून त्यांना मध्ये विचारून घ्यायच्या आधी आणि तसेप्रकारे फॉलो करून तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. आणि कोणताही ऑनलाइन किंवा ऑनलाइन भरण्याआधी जाहिरात बघा जाहिरातीमध्ये सर्व ठिकाणी शर्ती दिलेल्या त्यापेक्षा पूर्व
अर्ज भरताना जे काही आपली माहिती असणार म्हणजे तुम्हाला ते काळजीपूर्वक भरायचे नाही तर तुमच्याजवळ अर्ज असणार आहे तो स्वीकारण्यात येणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे तर हे काळजीपूर्वक तुम्हाला अर्ज करायचे त्यामध्ये सर्व तुम्हाला परफेक्ट देते माहिती द्यायची कोणतीच माहिती तुम्ही खोटे देऊ नका ठीक आहे तर योग्य ते माहिती यामध्ये द्या त्याच्यानंतर सर्व इथे ठीक होईल
तर पुन्हा एकदा अर्ध डिटेल्स अधिक असणारे एज्युकेशन कॉलेजमधून त्या सर्व तुम्हाला दिलेल्या सर्व तुम्हाला पुन्हा एकदा वाचून घ्यायचे ते तुम्हाला वरती मिळून जाणार आहे स्टेप बाय स्टेप मी एक एक स्टेप मध्ये तुम्हाला सर्व तिथे लिहून दिलेल्या विश्वेश्वर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असणाऱ्या नागपूर अंतर्गत जूनियर रिसर्च करू जगासाठी इथे मध्ये जागा निघालेल्या असाल
तर तुम्हाला वाट न बघता लवकरात लवकर आपला अर्ज त्यामध्ये सादर करायचे कारण एकच पद असणारे आणि जास्त त्यासाठी उमेदवार असणार आहे तर जे क्वालिफाय होतील त्यांनाच तो पद मिळेल एवढे लक्षात घ्यायचे आणि जमी तो जर तुम्हाला माहिती नसेल तर फक्त माहिती देऊ शकतो मी बाकीच्या विषयासाठी तर अशाप्रकारे आपल्याला अजूक असणारे तो अर्ज तुम्हाला सादर करायचे तुम्ही थोडीफार तुम्हाला माहिती यामध्ये दिलेली आहे अशा प्रकारची
त्यानंतर वरती तुम्हाला एक लोगो सुद्धा दिसत असेल आपलं जो काही विशेष सर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर म्हणून तर वरती लोगो बघून सुद्धा तुम्हाला कडून गेले असेल तर ही टेक्नॉलॉजी निमित्त जग असणारे तो पद असणार आहे यामध्ये ठीक आहे आणि त्यानंतर जिगर असणारे हे जुनियर रिसर्च हॅलो यामध्ये तुम्हाला इथे दोन तर यामध्ये फक्त एकच पद असणारे ज्युनिअर रिसर्च फिलो ठीक आहे
तर अजून काय आजचा ब्लॉग होता एकदम जबरदस्त प्रकारचा ब्लॉग होता यामध्ये आपण अशा प्रकारची तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि जर तुम्हाला अजूनही आपल्या मध्ये ब्लॉग वरती असेच प्रकारचे जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला काय करायचे ते झोप आपलं खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप असणारे तर त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन राहायचे ते सर्व आपण एका पोस्ट जनरल नवीन येत असतात त्यांची सर्व माहिती मी तुम्हाला
वेळेचे वेळेवर तुम्हाला आपल्या ग्रुपला माहिती मिळणार आहे किंवा तुम्ही डायरेक्ट आपल्या साईट वरती पण आले तरी चालेल ठीक आहे पण जमेस चोर तुम्हाला काय करायचं आपलं ग्रुप असणार ते जॉईन करून घ्यायचे मध्ये तुम्ही जरी डायरेक्ट तुमच्यामध्ये जोडते पोस्टची लिंक भेटून जाईल त्यानंतर तुम्हाला ही जी होऊन जाईल की ते पोस्ट बघायला म्हणजे एका सेकंदामध्ये तुम्ही आपली गोष्ट बघू शकाल आणि असेच प्रकारचे नवनवीन जे काही
आणि जर तुम्हाला अजून जर मित्रांना जर शेअर करायचे असेल तर तुम्ही तिथे जे काही ग्रुप ची लिंक असणार ते कॉपी करून त्यांना शिवा जर याची लिंक काही जी रियाज साईटची सुद्धा लिंक तुम्ही त्यांना शेअर केली तरी ते इजिली आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकतील तर असेच प्रकारची माहिती तुम्हाला आपल्या ब्लॉग वरती अजून समोर मिळत जाईल तर तुम्हाला येते कंटिन्यू करायचे आणि माहिती घेत जायचं
तर आता शेवटच्या टप्पा असणारे तर पुन्हा एकदा सांगून देतो मी तुम्हाला की आपली 25 मे 2023 या तारखेचा आधीच तुम्हाला इथे अर्ज सादर करून टाकायचे आणि सर्व जे महत्वाचे लिंग असणार आहे तो मला खालच्या वाल्या तर त्या तुम्हाला सर्व फॉलो करून घ्यायचे आणि तसेच प्रकार तुम्हाला तिथे अप्लाय करायचे तर पुन्हा एकदा सांगून देतोय नागपूर येथे जूनियर रिसर्च चालू या पदांसाठी भरती निघालेली आहे तर बीएआयटी म्हणायचं त्याला तरी विश्वेश्वर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर अंतर्गत इथे जागा निघालेल्या होत्या नशिबगड जी तुम्हाला माहिती मी आता यामध्ये ब्लॉग मध्ये पूर्णपणे दिलेली आहे.
■ जाहिरात पहा.
